काश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश
काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.
Sep 13, 2014, 09:26 PM ISTजम्मू-काश्मीर : सांगलीच्या ७१ कुटुंबांचा अजून संपर्क नाही
सांगलीतील २५० कारागीर जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले आहेत. हे कारागीर सोन्याच्या उद्योगात काम करतात, त्यांच्या ७१ कुटुंबांचा संपर्क होत नाहीय.
Sep 11, 2014, 08:51 PM ISTसरकारपुढे लोकांपर्यंत पोहचण्याचं आव्हान - अब्दुल्ला
सरकारपुढे लोकांपर्यंत पोहचण्याचं आव्हान - अब्दुल्ला
Sep 11, 2014, 04:44 PM ISTजम्मूत १७५ पेक्षा जास्त बळी, महाराष्ट्राकडून १० कोटींची मदत
पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.
Sep 9, 2014, 08:34 AM ISTजलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज
पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय.
Sep 8, 2014, 10:47 AM ISTजन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय.
Sep 7, 2014, 11:16 AM ISTजन्नतमध्ये 'जलप्रलय'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTजम्मू-काश्मीरमधील मृतांची संख्या 160 वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 08:42 AM ISTजम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत
जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.
Sep 6, 2014, 09:29 PM ISTमहिला आयोगाला अटकेचे अधिकार मिळणार?
राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार वाढवून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
Jul 3, 2014, 05:23 PM ISTबारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला
उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.
May 6, 2014, 07:14 PM ISTलष्करी जवानाचा गोळीबार, पाच सहकाऱ्यांची हत्या
जम्मू काश्मीरमधील गंदेबाल जिल्ह्यातील एका लष्करी जवानाने पाच सहकारी जवानांची गोळीबार करून हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.
Feb 27, 2014, 10:55 AM ISTओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.
Jan 29, 2014, 11:12 AM ISTदहशतवाद्यांनी केले खळबळजनक खुलासे
जम्मू काश्मीरच्या विमानतळांसह काही महत्त्वाच्या ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी बऱ्याच स्थानांवर दहशतवादी कारवाया करण्याची योजना असल्याचा खुलासा दहशतवाद्यांनी केला आहे.
Jan 22, 2014, 05:23 PM IST... तर `हिंदू राष्ट्रवादी` मोदींना निवडणुकीस मज्जाव!
स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेद्वार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीर हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.
Oct 12, 2013, 04:13 PM IST