जीएसटी

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला

अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

Nov 12, 2020, 02:57 PM IST

जीएसटी फसल्याची चूक मान्य करून रद्द करा - उद्धव ठाकरे

सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचं  केलं आवाहन 

Oct 25, 2020, 10:29 PM IST

१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश

कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे. मात्र, जीएसटीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.

Oct 22, 2020, 08:09 PM IST

कार, बाईक स्वस्त होण्याची शक्यता; प्रकाश जावडेकरांचे संकेत

सध्या कार, बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणं फायद्याचं ठरु शकतं. 

Sep 6, 2020, 04:12 PM IST

1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल

याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो. 

Aug 29, 2020, 03:42 PM IST

टू व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा

सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

Aug 26, 2020, 10:50 AM IST

वाहनांच्या किंमती कमी होणार?; कोरोना काळात ऑटो सेक्टरला दिलासा मिळण्याची शक्यता

कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत.

Jul 29, 2020, 03:44 PM IST

१ जुलै : आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

याच दिवशी जगाच्या इतिहासात अन्य महत्त्वाच्या घटना देखील घडल्या आहेत. 

 

Jul 1, 2020, 08:56 AM IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारला पुन्हा घ्यावे लागणार नऊ हजार कोटींचे कर्ज

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात.

Jun 5, 2020, 10:23 AM IST

शरद पवारांचे 'ते' वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस

कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.

May 28, 2020, 03:00 PM IST

छोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते.

May 28, 2020, 02:19 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि अडवाणींना भेटले

 या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना

Feb 21, 2020, 11:07 PM IST

GSTच्या वसुलीतून सरकारी तिजोरी मालामाल

सरकारी तिजोरीत कोट्यवधींची भर 

Feb 1, 2020, 09:57 AM IST

नव्या वर्षात सोनं महागणार?

नव्या वर्षात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

Jan 1, 2020, 09:39 AM IST