झोमॅटो

31 डिसेंबरला झेप्टो, स्विगी, ब्लिंकिटवरून सर्वाधिक ऑर्डर करण्यात आल्या 'या' गोष्टी

कारण, सध्या ऑनलाईनची चलती असून, याच माध्यमाचा अनेकजण सराईताप्रमाणं वापर करत आहेत. 

Jan 2, 2025, 01:35 PM IST

भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...

Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Sep 30, 2024, 06:39 PM IST

Swiggy Zomato वरुन जेवण मागवल्यास एक पदार्थ किती महाग? आकडा पाहून म्हणाल, ही खिसा रिकामा करायची कामं

Swiggy Zomato : बापरे... कळत नकळत हा खर्च तुमच्याही नजरेतून दुर्लक्षित राहतोय का? आकडेमोड पाहा आणि तुम्हीच ठरवा... 

 

Sep 24, 2024, 12:04 PM IST

Zomato ला मोठा झटका! कंपनीला 177000000 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण?

Zomato या लोकप्रिय फूड डिलिवरी कंपनीला मोठा फटका बसला आहे. सरकारकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Sep 19, 2024, 10:22 AM IST

भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हाल

Zomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला. 

Sep 4, 2024, 07:53 PM IST

Zomato CEO दीपिंदर गोयल यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान; किती आहे एकूण संपत्ती?

Deepinder Goyal Becomes Billionaire: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटाकवलंय. त्यांच्या एकूण संपत्तीत 8300 कोटींची वाढ झालीय. 

 

Jul 15, 2024, 02:12 PM IST

'जेवण ऑर्डर करु नका...' Zomato कडून का करण्यात आली ही विनंती?

Zomato Food Delivery: ज्या झोमॅटोवरून हव्या त्या हॉटेलातून हवा तो पदार्थ मागवता येतो त्याच झोमॅटोकडून करण्यात आली ही अशी विनंती. काय आहे यामागचं कारण?

 

Jun 3, 2024, 10:27 AM IST

अधुरं स्वप्न, परिस्थिती आणि वेळेची कमी! 'झोमॅटो बॉय' ट्रॅफिकमध्ये करतोय यूपीएससी परीक्षेची तयारी

Zomato Delivery Boy Struggle Story: यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर? 

Apr 1, 2024, 10:00 PM IST

हे काय झालं? Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

Zomato Veg Food Green Fleet : 'इथून पुढं नाही होणार'; Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत घेतला मोठा निर्णय. पण, नेमकं घडलं काय? 

 

Mar 20, 2024, 12:39 PM IST

'एक फिश फ्राय- पाण्यात गेला, छपाक'- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

Zomato funny Conversation: छपाकचा ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक? जाणून घेऊया. 

Feb 26, 2024, 01:30 PM IST

आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा

IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे. 

Feb 23, 2024, 07:17 PM IST

'या' नावाजलेल्या कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

Maternity Insurance Plan: विविध संस्थांकडून तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. यामध्ये प्रसूतरजा आणि तत्सम गोष्टींचाही समावेश असतो. 

 

Oct 26, 2023, 08:27 AM IST

व्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका

Zomato McDonald's Fined: आपल्यापैकी अनेकांबरोबर ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवल्यानंतर मागवलेले पदार्थ न येणं किंवा एखादा पदार्थ ऑर्डरमध्ये नसण्यासारखे प्रकार घडतात. मात्र राजस्थानमध्ये एका डिलेव्हरीदरम्यान घडलेला गोंधळ थेट ग्राहक मंचापर्यंत गेला आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय..

Oct 17, 2023, 06:57 AM IST

Chiken in Veg Biryani: व्हेज बिर्यानीमध्ये सापडले चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

Chiken in Veg Biryani: या घटनेमुळे हॉटेल आणि फूड डिलीव्हरी कंपन्यांनी सजग असणे गरजेचे असल्याचे अधोरेखीत होते. तसेच सोशल मीडियाची ताकद देखील यातून दिसून येते. 

Jul 12, 2023, 04:53 PM IST