ड्रग्ज कनेक्शन

...म्हणून रियाला मिळाला जामीन; पाहा निकालातील मह्त्वाचे मुद्दे

दुसऱ्या व्यक्तीला अमलीपदार्थाचे सेवन करण्यासाठी ... 

Oct 7, 2020, 03:49 PM IST

ड्रग्ज कनेक्शन : NCB च्या समोर बॉलीवूडची तीन मोठी नाव

 एनसीबीच्या रडारवर बॉलीवुडची ३ मोठी नाव

Sep 30, 2020, 07:43 AM IST

दीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी, पुन्हा एनसीबी बोलावण्याची शक्यता

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज चौकशी करण्यात आली.  

Sep 26, 2020, 05:54 PM IST

बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून संजय राऊत यांचा टोला

बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे. 

Sep 26, 2020, 03:41 PM IST

ड्रग्ज कनेक्शन : रियाने ड्रग्ज मागितल्याची रकुलची एनसीबी चौकशीत कबुली

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे.  

Sep 25, 2020, 06:01 PM IST

...म्हणून दीपिकाच्या चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती

दीपिका आणि रणवीर गोव्यातून मुंबईत दाखल 

Sep 25, 2020, 10:36 AM IST

ड्रग्ज कनेक्शन । रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  

Sep 22, 2020, 04:14 PM IST

'माल है क्या?'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल

बी- टाऊनची आणखी एक आघाडीची अभिनेत्री अडचणीत येण्याची शक्यता 

 

Sep 22, 2020, 07:55 AM IST

ड्रग्ज कनेक्शन । अटकेनंतर शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह आणखी दोघांची कोविड-१९ची चाचणी

 रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले. आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने अटक केली. 

Sep 5, 2020, 10:49 AM IST

सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन, हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने नोटीस बजावली आहे.  

Aug 28, 2020, 04:17 PM IST

ममतासह पती विकीचा कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणात हात

ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणी आता अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव समोर आलंय. आतापर्यंत तिच्याबाबत केवळ संशय होता. मात्र या प्रकरणातल्या दोन आरोपींनी थेट न्यायालयात ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं घेतली आहेत. 

Jun 18, 2016, 09:46 PM IST