ताज्या मराठी बातम्या

Mumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...

Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे. 

Feb 2, 2023, 12:51 PM IST

Panchang, 2 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग

Daily Panchang , 2 February 2023 :  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Feb 2, 2023, 07:39 AM IST

Viral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...

crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ? 

Feb 1, 2023, 03:02 PM IST

Budget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..

Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...

Feb 1, 2023, 12:44 PM IST

Fashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित

Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.

Feb 1, 2023, 12:15 PM IST

Pimple Remedies: एका रात्रीत चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवायचे आहेत? हे घरगुती उपचार ठरतील रामबाण...

Pimples Home Remedies: चेहऱ्यावरील मुरुमांमुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहऱ्यावर अचानक मुरुम येत असतील तर यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. एका रात्रीमध्ये चेहऱ्यावरील मुरुमांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते

Feb 1, 2023, 11:25 AM IST

Panchang, 31 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 31 january 2023:  माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी आणि एकादशी तिथी आणि आजचा दिवस मंगळवार...

Jan 31, 2023, 08:18 AM IST

Idli ideas: कुल्फी इडली खाल्लेय ? इडली पात्रात नाही...या हटके स्टाईलने बनवून पाहा इडली

idali : लुसलुशीत इडली सर्वांचाच आवडीचा विषय आहे. वाफाळत्या इडलीवर सांबारआणि चटणी घालून ताव मारणं म्हणजे अहाहा ! पण तुम्ही कधी कुल्फी इडली खाल्लेय का ? 

Jan 30, 2023, 10:56 AM IST

viral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा

viral: हा साप साधा-सुधा साप नाहीये. जगातील सर्वात विषारी खतरनाक महाकाय किंग कोब्रा (king cobra video viral) आहे. साप सुद्धा अंघोळीची आणि मुख्यतः शाम्पूची मज्जा घेतोय. 

Jan 29, 2023, 02:33 PM IST

Weekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक

Love Horoscope February  :  फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो.  तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या. 

 

 

 

Jan 29, 2023, 08:57 AM IST

Cooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर...

cooking tips: कुकरमध्ये शिजवलेला भात खाल्ल्यानंतर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने तांदळाचा स्टार्च टिकून राहतो. (perfect way of cooking rice cooking tips)

Jan 28, 2023, 07:14 PM IST

या मराठमोळ्या कलाकारांनी का लपवली त्यांची खरी नावं ? त्यामागे आहे हे कारण...

काही कलाकार आपल्या नावापुढे आडनाव का लावत नाहीत याचा तुम्ही कधी विचार केलाय ?... असं करणं खरंच लकी मानतात का? यामागे नेमकं काय कारणं आहे हे पहिल्यांदा समोर आलंय. 

 

Jan 28, 2023, 06:56 PM IST

Fashion tips : कप ब्रा लवकर खराब होतात ? आतील पॅड दुमडतात ? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

Cup bra washing care :  कप ब्रा ला साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट टाकावे आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.

Jan 28, 2023, 06:33 PM IST

cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...

Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.

Jan 28, 2023, 06:16 PM IST

Cooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी

Cooking Tips:  थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण  इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही. 

Jan 28, 2023, 05:43 PM IST