पुरुषांमध्ये Sex Hormones कमी झाले की, शरीर देतं 'हे' संकेत, आजच लक्ष द्या
पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. अशावेळी पुरुषांमध्ये अशी काही लक्षणं दिसून येतात जी दिसून लागतात.
Dec 20, 2022, 10:50 PM ISTDisha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग
दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे.
Dec 20, 2022, 10:00 PM ISTJalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात
Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे.
Dec 20, 2022, 09:30 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का
7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
Dec 20, 2022, 08:18 PM ISTGram Panchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!
राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये 'त्या' उमेदवारांना सरपंच जाहीर करण्याशिवाय पर्यायच नाही.
Dec 20, 2022, 08:10 PM IST
Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Dec 20, 2022, 07:22 PM ISTइंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव
अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.
Dec 20, 2022, 07:11 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTMaharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?
Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.
Dec 20, 2022, 06:08 PM ISTSamantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Dec 20, 2022, 05:20 PM ISTBedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा
Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे.
Dec 20, 2022, 05:05 PM ISTSidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात Sidharth Malhotra ची लगीन घाई
Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार? कारण वाचून सगळेच झाले हैराण
Elon Musk Tweet : एलॉन मस्क यांच्या नव्या ट्विटने खळबळ माजली आहे. मस्क यांनी पोल घेत वापरकर्त्यांना त्यांचे मत विचारलंय की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.'.. वापर्त्यांचे मत वाचून सगळेच हैराण झाले.
Dec 20, 2022, 04:05 PM ISTGram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला.
Dec 20, 2022, 03:17 PM ISTCovid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही
Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध
Dec 20, 2022, 03:10 PM IST