ताज्या मराठी बातम्या

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.

Dec 20, 2022, 01:19 AM IST

Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!

लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.

Dec 19, 2022, 08:21 PM IST

BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत रोहित-द्रविडबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Dec 19, 2022, 04:41 PM IST

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.  

Dec 19, 2022, 04:31 PM IST

Bank Customers : बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'ही' सेवा मोफत मिळणार

Banking Charges: बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सेवा पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे लागतात. मात्र आता बँकेतील काही सेवा मोफत मिळणार आहे. जाणून घ्या त्या सेवा कोणत्या आहेत?  

Dec 19, 2022, 03:41 PM IST

चोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर

Bank News : एक महिला बँकेत पैसे काढायला गेली. त्यानंतर बँकेत तिने पैसे काढल्यानंतर गोंधळ घातला. परिणामी त्या महिलेची समजूत काढण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना हातील कामे सोडावी लागली. त्यानंतर पुढे काय जाणून घ्या...

Dec 19, 2022, 01:29 PM IST

शेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी

Dec 19, 2022, 12:55 PM IST

Mumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...

Viral Video :  वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...

Dec 19, 2022, 12:36 PM IST

New Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या

New Year 2023 : वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना. हा अधिकचा महिना आल्यावर ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. नवीन वर्षात अधिकचा महिना कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया...  

Dec 19, 2022, 12:15 PM IST

Bank Rules of 2023 : नवीन वर्ष नवीन नियम! 1 जानेवारीपासून कोणते नियम बदलणार? जाणून घ्या

Rules Of 2023 : नवीन वर्षाची सुरूवात होण्यापूर्वी बँक संबंधितं महत्त्वाचे नियम जारी करण्यात आले आहे. जर तुमचे बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Dec 19, 2022, 11:41 AM IST

Border Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट

कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद

Dec 19, 2022, 11:28 AM IST

"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Dec 19, 2022, 11:10 AM IST

Mumbai Crime: मध्य रेल्वेच्या टीसीवर ब्लेडने हल्ला, 'या' स्थानकातील धक्कादायक घटना

Mumbai Crime: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी तिकिट तपासत असताना प्रवाशाने अचानक ब्लेडने हल्ला केला, यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला 

Dec 19, 2022, 10:27 AM IST

ही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर

सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत, सध्या अशाच एका महिला पोलीस ऑफिसरचा फोटो व्हायरल होत असून जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे

Dec 19, 2022, 09:49 AM IST

Panchang, 19 December 2022: कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस, जाणून घ्या पंचांग आणि शुभ मुहूर्त

Today Panchang : आज आठवड्यातील पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस शुभ गेला की संपूर्ण आठवडा चांगला जातो, अशी सर्वांची समज आहे. म्हणून आजचा शुभ आणि अशुभ योग आणि पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा शुभ मुहूर्त बद्दल जाणून घ्या... 

Dec 19, 2022, 07:45 AM IST