पोस्टर बॉइजपासून Animal पर्यंत ; 9 चित्रपटांच्या प्रवासात तृप्तीचे सुपरहीट चित्रपट किती?
Trupti Dimri Movies: संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या पहिल्या लूकची जोरदार चर्चा आहे. या आधी अॅनिमल चित्रपटातून स्वतःच्या अभिनयाचा ठसठशीत ठसा उमटवणाऱ्या तृप्तीचा आतापर्यंतचा चित्रपट प्रवास कसा राहिला आहे, ते जाणून घेऊया.
'धडक 2' ट्रेलर: सिद्धांत-तृप्ती प्रेमात, पण समाज बनतो शत्रू; शेवट कसा असेल?
करण जोहरने 'धडक' चा पुढचा भाग सादर करणार आहे. या चित्रपटात एक नवीन प्रेमकथा दिसणार आहे. यावेळी ही कथा दोन प्रेमींवर आधारित आहे, जे सर्व भेदभाव बाजूला ठेवून एकत्र राहू इच्छितात. मात्र, समाज त्यांना एकत्र येऊ देत नाही. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, त्यामुळे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
'मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते', 'अॅनिमल' चित्रपटातील इंटिमेट सीननंतर 3 दिवस रडली अभिनेत्री, बहिणीने दिला खास सल्ला
अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अॅनिमल' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, यासोबतच तिला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. ज्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
या दिवाळीत... दरवाजा उघडणार, कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' चा पोस्टर, लूकची जोरदार चर्चा
Bhool Bhulaiyaa 3 First look: कार्तिक आर्यनने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चे पहिले पोस्टर शेअर केले आहे.
'मेरे मेहबूब' गाण्यातील स्टेपमुळे तृप्ती डिमरी प्रचंड ट्रोल, कोरिओग्राफरवर...
तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ती 'विक्की और विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नवीन गाणे देखील रिलीज झाले आहे.
Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.
Anushka Sharma चा भाऊ कर्णेश करतोय 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट?
Anushka Shrama चा भाऊ हा गेल्या अनेक वर्षांपासून या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.