दरभंगा

उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ...

Nov 3, 2018, 12:29 PM IST

धक्कादायक, चोरीचा संशय : झाडाला उलटे टांगले आणि झोडपले, Video व्हायरल

 धक्कादायक घटना. तरुणाने मोबाईल चोरला असल्याचा संशय घेण्यात आला. त्यानंतर झाडाला उलटे टांगले आणि मारहाण केली.  

Apr 18, 2018, 01:36 PM IST

बोट घालून काढले डोळे, केले दुर्गादेवीला अर्पण; कुटुंबियांसमोरच केले कृत्य

बिहारमधील दरभंगा येथे ही घटना घडली. जखमी मुलीला दरभंगा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mar 25, 2018, 05:53 PM IST

बिहार : चौकाचे नाव ठेवले 'मोदी चौक' तर कापली मान

  बिहारच्या दरभंगामध्ये भाजपच्या नेत्याच्या वडिलांची मान कापल्याचा प्रकार समोर आला आहे.  भाजपचे नेत्याने एका चौकाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 'मोदी चौक' ठेवले होते.  या मुद्द्यावरून खूप वाद झाला होता. भाजपच्या नेत्याचा आरोप आहे की बाईक स्वार ५०-६० जणांनी माझ्या वडिलांची मान कापून हत्या केली.  या गर्दीत त्याच्या भावालाही मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.  जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Mar 16, 2018, 08:38 PM IST

...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी

'... तर लंकेला लागलेल्या आगीसारखी सरकारी कार्यालये जाळेन, तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन', हे उद्गार आहेत स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणाऱ्या आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निलंबीत खासदाराचे. किर्ती आझाद असे या निलंबीत खासदाराचे नाव असून, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

Aug 24, 2017, 04:10 PM IST

भूकंपातील जखमींच्या कपाळावर चिकटवली 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर

पटना : बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने (डीएमसीएच) भूकंपात जखमी झालेल्या लोकांची ओळख होण्यासाठी त्यांच्या कपाळावर 'भूकंप' लिहलेलं स्टिकर चिटकवलं होतं. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 

Apr 29, 2015, 08:04 PM IST

धक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं

बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं. 

Sep 9, 2014, 10:36 AM IST

दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप

दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.

Aug 17, 2014, 02:24 PM IST