दहशतवादी हल्ला

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला, इतके सैनिक ठार

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला आहे. (Balochistan Terrorist Attack)  

Feb 20, 2021, 04:57 PM IST

Terrorist Attack In Srinagar: दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस कर्मचारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. (Terrorist Attack On Police In Srinagar)  

Feb 19, 2021, 02:08 PM IST

जम्मू काश्मिरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 7 किलो आयईडी जप्त

सुरक्षादलानं कारवाई करत  मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली

Feb 14, 2021, 02:23 PM IST

ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे. 

Feb 5, 2021, 08:12 PM IST

Jammu Kashmir : भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यानं खळबळ

हल्ल्यात तिघांचाही मृत्यू 

 

Oct 29, 2020, 10:32 PM IST

'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली

अखेर त्या भ्याड हल्ल्याविषयीची धक्कादायक माहिती समोर 

 

Oct 29, 2020, 06:48 PM IST

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

 मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे.  

Oct 27, 2020, 12:53 PM IST

Jammu Kashmir : CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद

दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्यानंतर..... 

Oct 5, 2020, 02:55 PM IST

JammuKashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत आणखी एक जवान शहीद

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

Aug 18, 2020, 10:50 AM IST

अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, गुप्तचर विभागाकडून अलर्ट

श्रीराममंदिर जन्मभूमीपूजनच्या दिवशी आणि 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Jul 28, 2020, 04:02 PM IST

Sopore Terror Attack : पाहा बिथरलेल्या 'त्या' चिमुरड्याची जवानांनी अशी काढली समजूत

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर स्थानिक 

 

Jul 1, 2020, 12:27 PM IST

पाकिस्तानच्या Stock Exchange वर दहशतवादी हल्ला; पाच जण ठार

दहशतवाद्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात ग्रेनेड फेकले. 

Jun 29, 2020, 12:25 PM IST

सोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jun 24, 2020, 12:24 PM IST