हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!
आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं.
Jul 23, 2014, 03:40 PM ISTअपचन टाळण्यासाठी खा दही-भात
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
Jun 18, 2014, 04:50 PM ISTउन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही
दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.
Apr 28, 2014, 06:45 PM ISTदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी
तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.
Feb 18, 2014, 08:14 PM ISTदूध आणि दही ने हाडे होतात मजबुत
नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.
Feb 4, 2013, 01:50 PM IST'दही' आरोग्यासाठी एकदम 'सही' !
आयुर्वेदाचे जाणकार रोज दही खाण्याचा सल्ला देतात. दह्याचे फायदे खूप आहेत, त्यातले काही निवडक फायदे पुढे दिलेले आहेत.
Feb 24, 2012, 05:26 PM IST