सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही
दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.
Mar 4, 2018, 04:52 PM ISTरात्रीच्या जेवणात खरंच दही टाळावे का ?
दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते. परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Feb 22, 2018, 10:11 PM IST'हे' आहेत दही भात खाण्याचे फायदे!
भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे.
Dec 5, 2017, 08:58 AM ISTमुलांसाठी स्मार्ट डाएट, ज्यातून मिळेल संपूर्ण पोषण
मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रत्येक आईसमोरचा यक्षप्रश्न. कारण, मुलांच्या आवडीनिवडी प्रत्येक वेळी बदलत्या असतात. त्या सांभाळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. अशा वेळी आईसमोर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. म्हणूनच जाणून घ्या मुलांसाठी 'स्मार्ट' डाएट प्लॅन..
Nov 5, 2017, 04:18 PM ISTदररोज दही खाल्ल्याने होतात अनेक फायदे
दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे.
Sep 24, 2017, 03:40 PM ISTएक किलो दही नऊ हजार रुपयांना!
मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत.
Apr 29, 2017, 09:42 PM ISTआरोग्यासाठी गुणकारी दही
गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.
Apr 20, 2017, 04:30 PM ISTसदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी
वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.
Nov 29, 2016, 04:34 PM ISTदही खाण्याचे सौंदर्याला सहा मोठे फायदे
जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल.
Sep 15, 2016, 11:02 AM ISTदही रात्रीचे खाणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.
Apr 15, 2016, 06:11 PM ISTनियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.
Mar 15, 2016, 11:54 AM ISTसॉफ्ट, सिल्की स्किनसाठी घरच्या घरी बनवा स्क्रब!
थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते.
Feb 9, 2016, 12:57 PM ISTपंतप्रधानांच्या आदर्श गावातून मिळणार दही, तूप, लोणी!
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'आदर्श ग्राम योजने'त दत्तक घेतलेल्या उत्तरप्रदेशातील जयापूर या गावातील दूध आणि इतर दुग्धोत्पादने उद्या बाजारात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Jan 30, 2016, 10:03 AM ISTमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना दही का खातात?
हिंदू धर्मात अनेक परपंरा आहेत ज्या देशाच्या विविध भागात पाळल्या जातात. यातील एक म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी एखादा व्यक्ती बाहेर जात असेल तर त्याच्या हातावर दही खाण्यासाठी दिले जाते. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का?
Jan 22, 2016, 11:01 AM ISTबहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!
रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो.
Sep 18, 2015, 07:29 PM IST