दही

दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...

दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...

Oct 16, 2024, 10:46 AM IST

दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे

Curd and Isabgol Benefits: दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Jul 5, 2024, 03:35 PM IST

उन्हाळ्यात दही जास्त आंबट होते? या पद्धतीने लावा विरजण

Kitchen Tips in Marathi: कडक उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी जास्त प्रमाणात प्यायले जातात. शरीराला उष्णता मिळावी, यासाठी थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त आंबट होते, यासाठी टिप्स जाणून घ्या. 

May 7, 2024, 07:30 PM IST

घरच्या घरी आईसक्रीम सारखं घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत

आईसक्रीम सारखं घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत 

Mar 13, 2024, 11:28 PM IST

Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.

Feb 12, 2024, 09:41 PM IST

दही बिघडलं, आंबट झालं; फेकू नका या पद्धतीने कमी करा आंबटपणा

दही बिघडलं, आंबट झालं; फेकू नका या पद्धतीने कमी करा आंबटपणा

Sep 6, 2023, 06:59 PM IST

Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.

Apr 8, 2023, 10:54 PM IST

उन्हाळ्यात 1 वाडगा दहीची कमाल, हे आहेत मोठे फायदे

उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला नेहमीच काही थंड खावे लागते. परंतु जर आपण फ्रीज, थंड पेय, आइस्क्रीम या सर्व गोष्टींना प्राधान्य देत असाल तर आपला गळा खराब होईल. तसेच आपल्या आरोग्याचे मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणून...

Mar 12, 2021, 03:07 PM IST

खरंच पावसाळ्यात दही टाळावं का?

पावसाळ्याच्या दिवसात ऋतूमानात बदल झाला की आपल्या आहारातही बदल होतो. 

Aug 5, 2018, 02:19 PM IST

पावसाळ्यात दही खाल तर होईल 'हा' त्रास !

अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. 

Jul 18, 2018, 07:46 PM IST

दह्यासोबत हे ४ पदार्थ खाल्यास मिळतील दुप्पट फायदे!

दही खाणे आरोग्यास लाभदायी ठरते.

Jun 7, 2018, 11:44 AM IST

या पद्धतीने दही खाल्ल्यास मोठे फायदे

दह्याचे सेवन नेहमीच शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. 

May 29, 2018, 11:33 AM IST

दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Apr 24, 2018, 03:37 PM IST

दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण

दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

Apr 4, 2018, 08:45 AM IST

उन्हाळात केसांचे पोषण करतील हे ३ हेअर मास्क!

उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात.

Mar 15, 2018, 12:38 PM IST