दिवाकर रावते

घुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते

घुमान साहित्य संमेलनात सीमावासियांचा विसर - रावते

Apr 6, 2015, 09:32 AM IST

'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'

'इंधन स्वस्त झालं, प्रवासी भाडं कमी करा'

Feb 20, 2015, 09:40 PM IST

इंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी

देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.

Feb 20, 2015, 04:13 PM IST

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

Feb 10, 2015, 09:01 AM IST

खुशखबर! टॅक्सीतील ड्रायव्हर शेजारील सीट महिलांसाठी राखीव

मुंबईतल्या ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही शेअर टॅक्सीनं रोज प्रवास करत असाल तर ड्रायव्हर शेजारची सीट हक्कानं मागा. कारण आजपासून ड्रायव्हर शेजारची सीट ही महिलांसाठी राखीव आहे.

Feb 9, 2015, 10:18 PM IST

एसटीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य, ६५०पदे भरणार - रावते

स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी एसटीमध्ये विभागीय स्तरावर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातील ६५० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही ते म्हणालेत.

Jan 20, 2015, 12:35 PM IST

आरटीओतील एजंटचा परिवहन मंत्री रावतेंना पुळका

RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क परिवहन आयुक्तांची बाजू घेण्याऐवजी एजंटची घेतली. ही बाजू घेताना मीडियावरच खापर फोडले.

Jan 20, 2015, 10:28 AM IST

शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. 

Jan 6, 2015, 04:40 PM IST

एसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय

 एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.

Dec 30, 2014, 01:13 PM IST