दिवाकर रावते

बेळगावला जाता जाता रावतेंचा 'यू टर्न'!

बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत.

May 25, 2017, 12:13 PM IST

बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी

जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.  

May 25, 2017, 10:01 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस, रावतेंचा लाल दिव्याची गाडी न वापरण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर केंद्रीय मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी वापरता येणार नाही असल्याचा मोठा निर्णय़ आज घेतलाय.

Apr 19, 2017, 04:53 PM IST

दारूबंदीतून पळवाट काढण्याला रावतेंचा आक्षेप

दारूबंदीतून पळवाट काढण्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आक्षेप घेतला आहे. दिवाकर रावतेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आक्षेप नोंदविला आहे. 

Apr 17, 2017, 08:37 PM IST

जनता ठरविणार ऑटो रिक्षा टॅक्सीचे भाडे...

राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाड्याचे सूत्र ठरवण्यासाठी जनतेकडून मते मागवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यावसायकांना, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला भाड्याबाबत आपले मत ऑनलाईन नोंदवता येणार आहे. 

Apr 17, 2017, 07:54 PM IST

खांदेबदल योग्य वेळेवर करू- उध्दव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 7, 2017, 01:00 PM IST

दिवाकर रावतेंच्या गटनेतेपदी अनिल परब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:20 PM IST

रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळण्याचे संकेत

विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळणार आहे.

Apr 6, 2017, 08:28 AM IST

दिवाकर रावतेंचा मुजोर रिक्षाचालकांना सज्जड दम

मुंबई, ठाणे, कल्याणसह इतरत्र वाढत जाणारी रिक्षावाल्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही असा सज्जड दम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. 

Mar 5, 2017, 04:06 PM IST

शिवसेनच्या दिवाकर रावतेने दाखवला मीडियाला राजीनामा

 उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि मंत्रिमंडळातही स्थायी समिती प्रमाणे पारदर्शकता असावी या दोन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे चार मंत्री वर्षा बंगल्यावर गेले. 

Feb 8, 2017, 11:18 PM IST

'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Dec 22, 2016, 06:54 PM IST