दिवाकर रावतेंनी राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी काँग्रेस
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं दिसत आहे.
Oct 20, 2017, 06:39 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच...?
दिवाळी संपेपर्यंत एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता नाही.
Oct 19, 2017, 07:59 PM ISTमुंबई : दिवाकर रावते एसटी संपांची कोंडी फोडण्यासाठी वर्षा बंगल्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 06:12 PM ISTसरकारचा हा प्रस्ताव अमान्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत एकून चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या तरी एसटी कामगार संघटनांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी संप सुरुच आहे.
Oct 19, 2017, 08:49 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
Oct 18, 2017, 11:34 PM ISTकर्मचाऱ्यांना वाढवायला पगार नाही, पण उधळपट्टी भरपूर...
पगारवाढीवरून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असताना आता एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी एसटीमध्ये झालेल्या उधळपट्टीची चर्चा करतायत.
Oct 18, 2017, 07:20 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - रावते
पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
Oct 18, 2017, 06:13 PM ISTमुुंबई | कुर्ला | नेहरूनगर | एसटी कर्मचारी संपाचा प्रवाशांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:57 PM ISTमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:56 PM IST'संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करतंय'
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
Oct 18, 2017, 05:24 PM ISTअन्नदात्यांचे हाल करु नका, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे - परिवहन मंत्री
एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय.
Oct 18, 2017, 04:11 PM ISTएसटीचा संप कुणामुळे...? शाब्दिक युद्ध सुरू
एसटीचा संप कुणामुळे...? शाब्दिक युद्ध सुरू
Oct 17, 2017, 09:12 PM ISTमुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामागे राजकीय शक्ती - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 02:27 PM IST२५ वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते
पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते असे म्हणाले. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.
Oct 17, 2017, 12:13 PM IST