दिवाकर रावते

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय मागे; पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.

Aug 5, 2016, 04:19 PM IST

नो हेल्मेट, नो पेट्रोलला राज्य सरकारची स्थगिती

शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अपघात रोखण्यासाठी नो हेल्मेट, नो पेट्रोल अशी सक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. काहीनी तर या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, राज्य सरकारने शिवसेनेच्या या निर्णयाला स्थगिती दिलेय. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत विना हेल्मेट पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 29, 2016, 11:47 PM IST

विधानसभेत स्वतंत्र विदर्भचा नारा, त्यानंतर राडा

स्वतंत्र विदर्भच्या घोषणा देणाऱे भाजप आमदार आणि राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यांत विधानसभेत चांगलाच राडा पाहायला मिळायला.

Jul 29, 2016, 03:20 PM IST

राज्यात हेल्मेट सक्ती लागू होणार, हेल्मेट नसेल तर नो पेट्रोल

राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. 

Jul 21, 2016, 02:17 PM IST

हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम

राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली. 

Feb 7, 2016, 03:42 PM IST

प्रवाशांची गैरसोय झाली तर बिघडलं कुठे? : शिवसेना मंत्री

एसटी प्रवाशांचे हाल होत असताना, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अजब वक्तव्य केलंय. 'एक दिवस गैरसोय झाली तर काय बिघडलं? असा उलट सवाल त्यांनी केलाय. 

Jan 22, 2016, 10:56 PM IST

'ठाकरेंना साहित्य संमेलनाला बोलवायला हवं होतं'

'ठाकरेंना साहित्य संमेलनाला बोलवायला हवं होतं'

Jan 15, 2016, 10:00 PM IST