दिवाकर रावते

शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

Dec 5, 2014, 08:43 PM IST

रावतेंकडून खडसेंना हिरवी टोपी भेट

दिवाकर रावते यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे यांना हिरवी टोपी भेट दिली आहे.  खडसेंनी ऊर्दू शिकवणाऱया शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप करत त्यांना हिरव्या रंगाची टोपी दिवाकर रावते यांनी भेट दिली.

Nov 10, 2014, 03:36 PM IST

चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Oct 14, 2014, 05:03 PM IST

उमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर

शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.  

Sep 26, 2014, 12:24 PM IST

पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!

महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 26, 2014, 08:37 AM IST

सेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते

सेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते

Sep 25, 2014, 04:39 PM IST

शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप

शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:11 PM IST

'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला

ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:05 PM IST