मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर तिकीटाचे केले प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 07:07 PM ISTअवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
Jul 27, 2016, 04:17 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले
नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल.
Jul 23, 2016, 11:27 AM ISTएकच आरोप करा, पण तगडा करा : मुख्यमंत्री
राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Jul 23, 2016, 07:52 AM ISTविधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
Jul 21, 2016, 06:16 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्ताने मदतीचे आवाहन
दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Jul 21, 2016, 10:08 AM ISTनारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर
कोपर्डी बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला.
Jul 20, 2016, 03:59 PM IST'राज्य सुजलाम् पांडुरंग करणार मग मुख्यमंत्री काय करणार?'
तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं.
Jul 19, 2016, 10:07 PM ISTकोपर्डी अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भाषण
कोपर्डी अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भाषण
Jul 19, 2016, 05:53 PM IST'मातोश्रीवर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोपर्डीला जायला वेळ नाही'
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात उमटले.
Jul 18, 2016, 07:34 PM ISTघोटाळ्यांवरुन मुंडेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:48 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल झालेत.
Jul 17, 2016, 10:35 PM IST'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'
अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.
Jul 17, 2016, 07:59 PM ISTआंतरराज्य परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत
दिल्लीत आज अकरावी आंतरराज्य परिषद होतीयं. यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
Jul 16, 2016, 08:59 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
Jul 15, 2016, 10:25 AM IST