देवेंद्र फडणवीस

पंढरपुरातल्या दिंडीमध्ये मुख्यमंत्र्यांचाही ठेका

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत.

Jul 14, 2016, 10:58 PM IST

पंकजा मुंडे म्हणतात, नाराजीचा विषयच कुठे?

राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय. 

Jul 11, 2016, 10:41 AM IST

जलसंधारण खातं काढून घेतल्यानं पंकजा मुंडे नाराज, मुख्यमंत्र्यांनी फटकारलं

जलसंधारण खातं काढून घेतल्यानं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच नाराज झाल्यात. या बद्दलची नाराजी त्यांनी ट्विटरवरुनही व्यक्त केली. 

Jul 10, 2016, 08:24 AM IST

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय.

Jul 8, 2016, 08:58 AM IST

आमीर खानने केला झाकीर नाईकचा विरोध

आमिर खानने वादग्रस्त मुस्लिम प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध केला आहे. गुरुवारी ईदच्या निमीत्त मीडियासोबत बोलताना आमिर म्हणाला, झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, तर प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. दहशतवाद पसरवणाऱ्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. 

Jul 7, 2016, 07:04 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारावर 'वर्षा' आणि 'मातोश्री'वर खलबतं

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Jul 7, 2016, 06:39 PM IST

प्रकाश आंबेडकरांचं मुख्यमंत्र्यांना उघड-उघड आव्हान...

दादरमधलं आंबेडकरी चळवळीचं केंद्रस्थान-श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडल्यानं अनेक जण नाराज आहेत.

Jul 7, 2016, 03:45 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस कारला धक्का मारण्याची वेळ का आली?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली. त्यांच्या धक्का मारण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 5, 2016, 03:59 PM IST

केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.

Jul 4, 2016, 12:22 PM IST

मुख्यमंत्र्यांची पोलिसांना तंबी

ट्विटर हँडलवरुन ठाणे पोलिसांकडे वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिलं.

Jul 3, 2016, 11:34 PM IST

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शाब्दिक जुगलबंदी

शिवसेना आणि भाजपमधील वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोघांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र, येथील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्यावेळी शाब्दीक जुगलबंदी पाहायला मिळाली.

Jul 1, 2016, 03:00 PM IST