देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक... 

Oct 7, 2014, 08:18 PM IST

नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सायंकाळी 'आरएसएस'च्या गडावर म्हणजेच नागपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी, त्यांनी नागपूरचे खासदार देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी 'खडसे' नावाचा विसर त्यांना पडला.

Oct 7, 2014, 06:42 PM IST

मोदींची अखंड महाराष्ट्राची भूमिका तर फडणवीस वेगळ्या विदर्भावर ठाम

आमची वेगळ्या विदर्भाची भूमिका कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा इशारा हा मुंबईबाबत चाललेल्या अपप्रचाराबाबत होता. छोट्या राज्यांबदद्लची आमची भूमिका आजही कायम आहे. ती मोदींना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Oct 7, 2014, 12:55 PM IST

शिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध

शिवसेना आणि भाजपमध्ये नाव न घेता जोरदार वाकयुद्ध सुरु झालंय. २५ वर्ष जुनी असलेली युती तुटल्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. सुरुवातीला आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं सुरू केलंय. 

Oct 5, 2014, 01:25 PM IST

फडणवीसांच्या मतदारसंघातही देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशा घोषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. दक्षिण-पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार-उमेदवार आण‌ि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‌देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गुंजत आहे. इथे आमदारासाठी नाही, तर भावी मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होत असल्याची जोरदार चर्चा आहे.यामुळे फडणवीसांच्या विरोधात भक्कम चक्रव्यूह कसा आखता येईल, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, याची आखणी सुरू आहे.

Oct 2, 2014, 08:26 PM IST

पाहा, आज कुणत्या नेत्याच्या कुठे आहेत सभा...

पाहा, आज कुणत्या नेत्याच्या कुठे आहेत सभा...

Oct 2, 2014, 10:43 AM IST

भाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार

भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. 

Sep 26, 2014, 01:24 PM IST

भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sep 26, 2014, 11:43 AM IST