देवेंद्र फडणवीस

सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 

Sep 10, 2014, 03:03 PM IST

मोदी लाटेवर विसंबून राहू नका - फडणवीस

मोदी लाटेवर विसंबून राहू नका - फडणवीस

Sep 6, 2014, 05:52 PM IST

भाजपची 50 उमेदवारांची यादी पुढच्या आठवड्यात

पहिल्या टप्प्यात भाजपच्या 50 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर पुढील आठवड्यात भाजपची पहिली यादी प्रसिद्ध होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Sep 1, 2014, 04:06 PM IST

फडणवीस यांचं फर्ग्युसनमध्ये व्हिजन 2014

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्रे फडणवीसांनी विद्यार्थ्यांना धडे दिले. व्हिजन 2014 चं सादरीकरण यावेळी फडणवीस यांनी केलं. या व्हिजन 2014 मध्ये शिक्षण, प्रशिक्षण, शेती, उद्योग, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक बाबींचा समावेश आहे. 

Aug 25, 2014, 09:48 PM IST

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

Aug 12, 2014, 09:34 AM IST

राणेंसाठी भाजप नेते अनुकूल?

नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

Jul 21, 2014, 06:15 PM IST