शपथविधीला कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा पेहराव?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 10:03 PM ISTमहाराष्ट्रातील शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:28 PM ISTराज्याचे मुख्यमंत्री ३१ ऑक्टोबरला घेणार शपथ?
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी भाजपानं ३१ ऑक्टोबरचा मुहुर्त साधला असून संध्याकाळी पाच वाजता वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा रंगणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
Oct 27, 2014, 06:21 PM ISTवानखेडे स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2014, 11:15 PM ISTशिवसेनेला सोबत घेण्यास आम्ही उत्सुक : विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2014, 11:15 PM ISTमुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला शपथ घेण्याची शक्यता
भाजपकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजपनं दोन दिवसांसाठी वानखेडे स्टेडियम बुक केलंय. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी वानखेडेचं बुकिंग करण्यात आलंय. वानखेडेवरच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
Oct 26, 2014, 10:09 PM ISTराज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Oct 26, 2014, 07:59 PM ISTफडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट
फडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट
Oct 25, 2014, 05:55 PM ISTफडणवीस भेटीनंतर गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की नितिन गडकरी यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजचीही बैठक अतिशय महत्त्वाची आहे.
Oct 25, 2014, 11:37 AM ISTफडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंद - वैद्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशा शब्दांत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी संघाचा कल कोणाकडे आहे, याचे संकेत दिलेत.
Oct 25, 2014, 09:11 AM ISTदेवेंद्र मुख्यमंत्री झाल्यास आनंदच - संघाची प्रतिक्रिया
देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यास आनंदच - संघाची प्रतिक्रिया
Oct 24, 2014, 05:00 PM ISTनेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही - विनोद तावडे
Oct 24, 2014, 09:59 AM ISTफडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा?
फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा?
Oct 23, 2014, 09:14 PM ISTफडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा?
भाजपामधले मुख्यमंत्रीपदाचे दोन प्रबळ दावेदार नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूरात भेट झाली. महाल भागातल्या गडकरींच्या घरी सुमारे अर्धा तास ही भेट झाली.
Oct 23, 2014, 12:35 PM IST