फडणवीस भेटले गडकरींना, राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2014, 11:43 AM ISTमी दिल्लीत आनंदी आहे, पण... : नितीन गडकरी
मी दिल्लीमध्ये खूश आहे, पण पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतील तो मान्य असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच करून आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहे असे स्पष्ट संकेत दिले आहे.
Oct 21, 2014, 08:17 PM ISTभाजपचा मुख्यमंत्री होणार - देवेंद्र फडणवीस
Oct 19, 2014, 06:52 PM ISTविदर्भात भाजपचाच 'गड', फडणवीस होणार मुख्यमंत्री?
विदर्भ भाजपसाठी 'गड' ठरलाय. विधानसभेच्या ६२ जागांपैकी तब्बल ४३ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून ४८०४६ मतांनी विजय मिळवलाय.
Oct 19, 2014, 04:38 PM ISTदेवेंद्र फडणवीसची पत्रकार परिषद
Oct 19, 2014, 02:16 PM ISTकाँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचे खरे शत्रू - देवेंद्र फडणवीस
Oct 19, 2014, 10:10 AM ISTUPDATE - विदर्भ विभाग निकाल
दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
Oct 19, 2014, 06:57 AM ISTशिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही - देवेंद्र फडणवीस
शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही - देवेंद्र फडणवीस
Oct 16, 2014, 11:49 AM ISTशिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही - देवेंद्र फडणवीस
शिवसेनेने आमच्यावर केलेल्या टीकेचे शल्य मनात अजून आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
Oct 15, 2014, 08:39 PM ISTचव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना
देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Oct 14, 2014, 05:03 PM ISTनागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा आढावा
Oct 10, 2014, 08:44 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हाताशी बंटी आणि बबली - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 02:14 PM ISTविदर्भावर परस्परविरोधी भूमिका का? - राज ठाकरेंचा सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कांदिवलीत आज मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली, या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी आज सकाळी सभेत महाराष्ट्र अखंड ठेवण्याबद्दल बोलले आणि त्यांचेच नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचं सांगितलं, यांचीच विरोधी भूमिका? , असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
Oct 7, 2014, 10:01 PM ISTनागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...
नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...
Oct 7, 2014, 08:18 PM IST