भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली आहे. कालच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.
Apr 11, 2013, 01:11 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार सल्याची माहिती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Apr 10, 2013, 07:02 PM ISTराज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला
दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं.
Feb 28, 2013, 06:57 PM ISTही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस
आजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची बातमी झी २४ तासने दिल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया झी २४ तासकडे दिली आहे.
Dec 6, 2012, 07:28 PM ISTजलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!
सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.
Oct 7, 2012, 08:05 PM ISTनेमके काय आरोप झालेत दादांवर...
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय... पण त्यांनी हा राजीनामा का दिला? काय झाले होते त्यांच्यावर आरोप... कुणी केले होते हे आरोप... टाकुयात, या सर्व मुद्द्यांवर एक नजर...
Sep 25, 2012, 05:34 PM ISTदादांची ‘झटपट’ कार्यपद्धती अंगलट!
जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केलीय.
Sep 24, 2012, 11:02 PM ISTआर आर पाटलांचा लागणार कस
राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.
Jul 13, 2012, 02:55 PM ISTसुनील तटकरेंचा ‘हवाला’शी संबंध?
जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून त्यामाध्यमातून हवाला आणि मनी लॉन्ड्रींगचे व्यवहार केल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय.
Jul 13, 2012, 09:26 AM ISTराणेंनी काय केलं, झाला हक्कभंग...
उद्योगमंत्री नारायण राणें यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. नारायण राणे यांनी विधिमंडळात भाजप नेत्यांनी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता.
Apr 20, 2012, 03:54 PM ISTकोळशाच्या खाणीत भाजप खासदाराचे हात 'काळे'
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
Apr 11, 2012, 02:54 PM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM IST