देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत

मराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...

Aug 9, 2017, 06:44 PM IST

मुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

Aug 9, 2017, 04:58 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

सरकारच्या पारदर्शी कारभाराची आरपार लक्तरं निघाली: उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांना भ्रष्टाचारावर बोंबलण्याचा नैतिक तर सोडाच, पण अनैतिकही अधिकार नाही

Aug 7, 2017, 01:22 PM IST

आणि अजितदादांची जागा मुख्यमंत्र्यांनी घेतली!

पिंपरी चिंचवडमध्ये येत्या १२ तारखेला विविध उद्घाटनांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

Aug 6, 2017, 09:09 PM IST

मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश

मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश

Aug 4, 2017, 05:54 PM IST

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

Aug 3, 2017, 08:59 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

  मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे. 

Aug 1, 2017, 09:27 PM IST