धूम्रपान

Smoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम

Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का?  जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.

Dec 29, 2022, 12:38 PM IST

धूम्रपानापेक्षाही जास्त घातक फास्ट फूड

आजच्या जंक फूडच्या विश्वात पालेभाज्या, फळभाज्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. बच्चे कंपनीपासुन ते मोठ्यांपर्यंत पिझा, बर्गर अशा पदार्थांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते.

May 8, 2019, 04:19 PM IST

व्हिडिओ:कॅमेऱ्यात कैद झाला धुम्रपान करणारा हत्ती, असे आहे सत्य

का हत्तीचे हे एक असामान्य वर्तन असून, हा व्हिडिओ कर्नाटकातील नागरहोल नॅशनल पार्कमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला. 

Mar 24, 2018, 07:21 PM IST

या कंपनीत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना मिळणार कमी सुट्टी

जपानच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी हटके नियम लागू केलाय. या नियमानुसार जे कर्मचारी धूम्रपान करत नाहीत त्यांना धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी दिली जाणार आहे. 

Nov 3, 2017, 11:34 PM IST

तासभर बसून राहणे हे धूम्रपान कारण्याइतकचे धोकादायक !

आजकालच्या गुंतागुंतीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. 

Nov 3, 2017, 04:52 PM IST

स्मोकिंग करणारांना मिळणार बोनस आणि सुट्टी, पण आरोग्याचे काय?

धु्म्रपान करणे हे आरोग्यासाठी किती घातक आहे याबाबत नेहमीच जागृती केली जाते. पण, टोकियोतीली एका कंपनीने चक्क धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी खास खूशखबर दिली आहे.

Nov 1, 2017, 11:15 PM IST

धूम्रपान न करणाऱ्यांसाठी आंनदवार्ता...

धूम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जपानची एक कंपनी अधिक सुट्टी देणार आहे.

Nov 1, 2017, 04:21 PM IST

सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Aug 28, 2017, 04:00 PM IST

धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.

Jun 3, 2017, 08:28 PM IST

तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!

धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.

Dec 18, 2015, 05:21 PM IST

योगा करा आणि धूम्रपान सोडा!

 

 

नवी दिल्ली : धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. एका अध्ययनातून असे सांगितले जाते की, धूम्रपान सोडयचं असेल तर प्राणायम योगा सर्वात जास्त उपयोगी पडेल. योगाचे अभ्यासक दीपक झा यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय. योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणाऱ्या दुष्परिणाम सुद्धा लांब ठेऊ शकतो.

Oct 30, 2014, 08:25 PM IST

चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!

मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

Dec 25, 2013, 08:41 PM IST

सावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू

लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.

Jul 11, 2013, 12:51 PM IST

धूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!

धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.

Apr 3, 2013, 07:50 AM IST

व्यसनांना घाला आळा, अग्नाशय कँसर टाळा...

धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.

Oct 3, 2012, 04:30 PM IST