नारायण राणे

संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात राणेंची हजेरी

विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात का होईना काँग्रेस नेते नारायण राणेंनी हजेरी लावली. नारायण राणे आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे गावात संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. 

May 17, 2017, 07:16 PM IST

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

May 17, 2017, 09:31 AM IST

नारायण राणे गद्दार... कोणी केला आरोप...

 नारायण राणे गद्दार असल्यामुळे तो इतरांना गद्दार समजतो असा आरोप  राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. 

May 9, 2017, 07:34 PM IST

'शिवसेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोकणातील संघर्षयात्रेशी आपला काहीही संबंध नसल्याचे राणे म्हणालेत. त्याचवेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्तेत राहून बाहेर पडण्याची ते भाषा करत आहेत. मात्र, सेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील, असा गौप्यस्फोट केला.

May 9, 2017, 08:54 AM IST

मणीशंकर अय्यर यांचा नारायण राणेंना घरचा आहेर...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी नारायण राणे यांना टोला लगावलाय. जे कॉंग्रेस सोबत इमानदारीने राहू शकत नाही. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये येऊच नये.

May 8, 2017, 07:54 PM IST

राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय. 

May 5, 2017, 08:20 PM IST

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

May 5, 2017, 04:34 PM IST

'राणे भाजपनंतर कोणत्या पक्षात जाणार?'

काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

May 1, 2017, 05:16 PM IST

भाजपच्या अधिवेशनात राणेंच्या प्रवेशाची चर्चा?

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीचं आजपासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. 

Apr 26, 2017, 10:23 AM IST

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

  इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

Apr 25, 2017, 08:42 PM IST