नाशिक आजच्या बातम्या

प्रेमविवाह करायचाय? लागणार आई-वडिलांचे परवानगी पत्र; नाशिकच्या ग्रामपंचायतीचा ठराव

Nashik Love Marriage: प्रेम विवाह करण्यासाठी आई-वडिलांच्या संमतीचे पत्र अनिवार्य असणार आहे, अशा ठराव एका ग्रामपंचायतीने केला आहे. या अनोख्या ठरावाची चर्चा रंगली आहे. 

Aug 13, 2023, 02:11 PM IST

नाशिकः पाळीव मांजरावरुन वाद, शेजाऱ्यांचे भांडण इतकं वाढलं की थेट पोलिसांत गेले

Nashik News Today: नाशिकमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पाळीव मांजरावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की भांडण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले

Aug 10, 2023, 02:02 PM IST

झोका खेळताना जीव गमावला, एका चुकीने दहा वर्षांच्या चिमुकल्याला बसला गळफास, नाशिकची घटना

Nashik News: राहत्या घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे.

Jul 30, 2023, 03:16 PM IST

Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले

Nashik Crime News: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षाबाहेर रंगला थरार. मुलीच्या मामाने केला थेट महिला पोलिसांच्या समोर हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

Jul 28, 2023, 04:48 PM IST

आमच्या घराकडे का बघते? म्हणत वृद्धाने केली महिलेला अमानुष मारहाण; VIDEO व्हायरल

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला अनामुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Jun 30, 2023, 05:13 PM IST

मी लुझर आहे... 22 वर्षीय इंजिनिअरने स्वतःला संपवले; आई-बापासाठी ठेवलं पत्र

Nashik Engineer Youth Suicide: हातात पक्की नोकरी नसल्याने तसेच कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यात 22 वर्षीय युवकाची आत्महत्या

Jun 28, 2023, 03:19 PM IST

नाशिकमधील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; सासऱ्यांनीच सुनेला कायमचे संपवले, कारण...

Nashik Murder Case Solved: नाशिक येथे सोमवारी झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याचं समोर आलं आहे. 

 

Jun 28, 2023, 11:37 AM IST

नाशिकच्या तरुणाने बिल्डरच्या घरासमोरच संपवली जीवनयात्रा; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Nashik Youth Suicide: नाशिकच्या तरुणाने बिल्डरच्या घरासमोर विष घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 24, 2023, 03:56 PM IST

तुझे आजारपण दूर करतो म्हणत महिलेला भुलवले, नंतर भोंदू बाबाने केला अमानुष प्रकार

Nashik News: नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून महिलेवर भोंदूबाबाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. 

Jun 19, 2023, 03:47 PM IST

खेळता- खेळता स्मशानभूमीजवळील विहिरीवर गेला अन् घात झाला, 4 वर्षांच्या मुलासोबत घडलं विपरीत

Nashik Boy drowns in well: दिंडोरीच्या मोहाडीमध्ये साडेचार वर्षाच्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

May 25, 2023, 08:50 PM IST