निर्मला सीतारमण

Budget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?

Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती? 

Jan 21, 2023, 10:36 AM IST

Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो

Jan 3, 2023, 09:19 AM IST

Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?

Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा... 

Jan 2, 2023, 10:00 AM IST

कार्यक्रमात निवेदिकेचा घसा कोरडा पडला, अर्थमंत्र्यांच्या 'या' कृतीवर नेटकरी म्हणतात...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे निर्मला सीतारमण नेटकऱ्यांच्या मनात

May 9, 2022, 04:16 PM IST

Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासाठी विशेष सुरक्षा घेराव

अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांना खास सुरक्षा

Jan 30, 2021, 08:54 PM IST

स्थलांतरित मजुरांना स्वत:च्या गावातच रोजगार संधी; अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

पाहा सीतारमण यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या.... 

Jun 18, 2020, 06:30 PM IST

देशातील कोळसा उद्योग कात टाकणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा

आर्थिक पॅकेजमध्ये पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असून उद्योगांसाठी विविध सवलतींची घोषणा

May 16, 2020, 05:10 PM IST

कृषी उद्योगाला १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं. 

May 15, 2020, 04:27 PM IST

केंद्राच्या पॅकेजमुळे पीएफ धारकांना होणार असा फायदा

जाणून घ्या केंद्राच्या पॅकेजमुळे..... 

May 13, 2020, 07:35 PM IST

अर्थमंत्र्यांनी असा केला २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशीलवार उलगडा

अर्थमंत्र्यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे 

May 13, 2020, 04:35 PM IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजची अर्थमंत्री सीतारमण आज देणार माहिती

कोरोनाच्या नव्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे.  

May 13, 2020, 12:12 PM IST

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम

 या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली. 

Mar 26, 2020, 02:50 PM IST

Corona : नागरिकांसाठी १.७० हजार कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

समाजातील 'या' वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे...

Mar 26, 2020, 02:18 PM IST