नोकरी

शिपाई पदाच्या ३६८ जागांसाठी चक्क २३ लाख अर्ज, बी टेक- पीएचडी धारक उमेदवार

उत्तर प्रदेश सरकारने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण ३६८ पदांसाठी थोडे थोडके नव्हेत तब्बल २३ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी चक्क २५५ पीएच डी पदवीप्राप्त आहेत.

Sep 16, 2015, 05:29 PM IST

एकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे

एकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे

Sep 4, 2015, 10:44 AM IST

JOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!

जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता. 

Sep 2, 2015, 05:12 PM IST

नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती

राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. 

Sep 2, 2015, 05:06 PM IST

पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

Aug 30, 2015, 11:47 AM IST

नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील. 

Aug 26, 2015, 08:55 AM IST

व्हिडिओ : नवरा चांगलं कमावत असताना बायकांनी घराबाहेर का पडावं?

पारंपरिक विचारसरणीत एखाद्या विवाहीत महिलेनं कमावण्यासाठी घराबाहेर पडणं... हे बसतंच नाही. 

Aug 20, 2015, 05:07 PM IST

नोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी!

एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय. 

Aug 15, 2015, 04:15 PM IST

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

Aug 1, 2015, 04:31 PM IST

शिक्षकांना लाच घेऊन नोकरी दिली जाते - विनोद तावडे

शिक्षकांना लाच घेऊन नोकरी दिली जाते - विनोद तावडे

Jul 22, 2015, 02:56 PM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील अनेक रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. त्यासाठी मागासवर्गीय, खुला प्रवर्गातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jun 25, 2015, 03:53 PM IST

आयआयटी टॉपरने मायक्रोसॉफ्टची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली

आयआयटी खडगपूरच्या प्रत्येक विभागात बीटेकमध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने एका बहुराष्ट्रीय कंपनीची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून लावली. या विद्यार्थ्यांने  शिक्षण अकादमीसंदर्भातील क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 12, 2015, 03:52 PM IST