नोकरी

नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून टॅक्स असिस्टंट जागांसाठी भर्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयोगातर्फे टॅक्स असिस्टंटच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत. अर्ज २२ एप्रिल ते १२ मे दरम्यान सादर करावेत.

Apr 28, 2015, 03:57 PM IST

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आहे. आपण नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही तात्काळ अर्ज करा.

Apr 17, 2015, 03:53 PM IST

नोकरी : म्युझिकची आवड असेल तर व्हा इंडियन नेव्हीत भरती

तुम्हाला जर तुमच्या म्युझिकच्या पॅशनसहीत इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर... होय इंडियन नेव्हीनं अविवाहीत पुरुष विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिलीय. इच्छुक उमेदवार २० मेपर्यंत यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. 

Apr 12, 2015, 06:19 PM IST

नोकरीची संधी: जल संसाधन मंत्रालयात २५ जागांसाठी भर्ती

भारताची लोकसंख्या ज्या झपाट्यानं वाढत आहे, त्याच झपाट्यानं वाढत आहे ते बेरोजगार तरुणांचं प्रमाण. अशाच बेरोजगार तरूणांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. केंद्राच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Apr 5, 2015, 04:59 PM IST

JOB : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी!

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर या सध्या उपलब्ध असलेल्या काही संधी तुम्हाच्यासाठीच असू शकतात... पाहा... आणि यातील योग्य त्या नोकरीसाठी योग्य ठिकाणी लगेचच संपर्क साधा...  

Apr 2, 2015, 03:51 PM IST

नोकरी : 'ओएनजीसी'मध्ये ५०,००० पगाराची संधी!

जर तुम्हाला ५०,००० रुपये महिना पगाराची नोकरी मिळवायची इच्छा असेल तर अजिबात वेळ न दवडता 'ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करा.

Mar 12, 2015, 08:33 AM IST

नोकरी : ग्रॅज्युएटससाठी गूगलमध्ये काम करण्याची संधी...

जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर... होय, 'गूगल'मध्ये काम करण्याची संधी ग्रॅज्युएटससाठी निर्माण झालीय. 

Feb 25, 2015, 11:04 PM IST

आनंदाची बातमी: आता ट्विटरवरून शोधा नोकरी!

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी. 

Feb 25, 2015, 06:45 PM IST

एसटीमध्ये ३१ विभागांत सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक (कनिष्ठ) पदाकरिता सरळसेवा भरती - घटकसंवर्ग करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील ३१ विभागांत होणार आहे.

Feb 16, 2015, 08:06 AM IST

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (वाहनचालक) या ४७२ पदांसाठी तर सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये विविध पदांच्या २९  जागा भरण्यात येणार आहेत.

Feb 7, 2015, 10:11 PM IST

ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 6, 2015, 08:53 PM IST

अबब! गुगलच्या ऑफिसमध्ये काम करतात 200 बकऱ्या!

सामान्यपणे कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी महिला आणि पुरुषांची भर्ती केली जाते हे आपण ऐकलं असेल. मात्र कधी कोणत्या कंपनी बकऱ्या काम करतात, हे ऐकलंय का? 

Feb 5, 2015, 09:51 AM IST

नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणीवर बलात्कार

हॉटेलमध्ये नोकरीला ठेवलेल्या तरुणीवर पहिल्याच दिवशी हॉटेलचालकानं बलात्कार केला. तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी राजकीय वजन वापरत असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Feb 2, 2015, 08:19 AM IST

मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Jan 31, 2015, 02:12 PM IST

मराठी द्वेष्ट्या कंपनीला नीतेश राणेंच्या संघटनेचा दणका

 नोकरीची जाहिरातीत मराठी माणसाला डावलण्याचे कृत्य करणाऱ्या युनायटेड टीम एचआर कन्स्लटंट प्रा. लि. ला स्वाभिमान संघटनेने चांगलाच दणका दिला आहे. 

Jan 28, 2015, 06:41 PM IST