न्यूझीलंड

शेवटच्या मॅचआधी नेहराचा गुरू ग्रेगवर निशाणा

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे.

Oct 30, 2017, 08:29 PM IST

लागोपाठ ७ वनडे सीरिज जिंकण्याचा भारताचा विक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ रन्सनं विजय झाला आहे. 

Oct 29, 2017, 10:04 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा विजय, सीरिजही जिंकली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ रन्सनी रोमहर्षक विजय झाला आहे.

Oct 29, 2017, 09:45 PM IST

विराट-रोहितचा पार्टनरशिपचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलं.

Oct 29, 2017, 08:00 PM IST

2017 मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये विराट पहिला

2017 या वर्षात तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये विराट कोहली पहिला खेळाडू बनला आहे.

Oct 29, 2017, 06:14 PM IST

विराटनं मोडलं तेंडुलकर-गांगुलीचं रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 32वी सेंच्युरी झळकावली.

Oct 29, 2017, 05:35 PM IST

विराट-रोहितच्या सेंच्युरीमुळे भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.

Oct 29, 2017, 05:08 PM IST

LIVE : रोहितपाठोपाठ विराटचीही सेंच्युरी

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनंही सेंच्युरी झळकावली आहे.

Oct 29, 2017, 04:44 PM IST

LIVE : रोहित शर्माच्या सेंच्युरीनंतर भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Oct 29, 2017, 04:01 PM IST

विकेट मागची धोनीची कॉमेंट्री ऐकलीत का?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला.

Oct 26, 2017, 09:02 PM IST

'आमच्या ताफ्यात दोन अस्त्र'

न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ६ विकेट्सनं जिंकली.

Oct 26, 2017, 06:46 PM IST

'म्हणून भारतीय टीममध्ये कमबॅक झालं'

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला.

Oct 26, 2017, 06:22 PM IST

किवींना चिरडून भारताचं सीरिजमध्ये कमबॅक

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं शानदार विजय झाला आहे.

Oct 25, 2017, 09:12 PM IST

LIVE SCORE : भारतीय बॉलर्सनी किवींना चिरडलं!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

Oct 25, 2017, 02:51 PM IST