न्यूझीलंड

विकेट मागची धोनीची कॉमेंट्री ऐकलीत का?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला.

Oct 26, 2017, 09:02 PM IST

'आमच्या ताफ्यात दोन अस्त्र'

न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ६ विकेट्सनं जिंकली.

Oct 26, 2017, 06:46 PM IST

'म्हणून भारतीय टीममध्ये कमबॅक झालं'

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला.

Oct 26, 2017, 06:22 PM IST

किवींना चिरडून भारताचं सीरिजमध्ये कमबॅक

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं शानदार विजय झाला आहे.

Oct 25, 2017, 09:12 PM IST

LIVE SCORE : भारतीय बॉलर्सनी किवींना चिरडलं!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वनडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना पुण्यात सुरु आहे. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

Oct 25, 2017, 02:51 PM IST

पुण्यातील दुसऱ्या वनडेवर 'पिच फिक्सिंग'चे सावट, क्युरेटर निलंबित

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामन्यावर संकटाचा ढग दिसत आहे. दरम्यान, बीसीसीआयने हा सामना रद्द होणार नाही, अशी माहिती देत संबंधित पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आल्याचे म्हटलेय.

Oct 25, 2017, 12:29 PM IST

कोहलीने सांगितले हरण्यामागचे खरे कारण

विराट कोहलीने पराभवावर आपले मत मांडले आहे. 

Oct 22, 2017, 11:34 PM IST

न्यूझीलंडची भारतावर ६ विकेट्सनी मात

भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ६ विकेट्सनी मात केली आहे. भारताने प्रथम बॅटिंग करत न्यूझीलंडसमोर २८१ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. ते आव्हान न्यूझीलंडने  विकेट राखत पूर्ण केले.

Oct 22, 2017, 09:36 PM IST

LIVE : भारत वि न्यूझीलंड, भारताचा बॅटिंगचा निर्णय

मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकताना बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतलाय. 

Oct 22, 2017, 01:12 PM IST

मुंबई वनडेत दुहेरी शतक लगावणार विराट कोहली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतेय. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होतोय. 

Oct 22, 2017, 11:39 AM IST

वानखेडेवर किवींविरुद्ध मुकाबल्यासाठी भारत सज्ज

भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. भारताचा आज पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होतोय. वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगतोय.

Oct 22, 2017, 08:02 AM IST

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय टीमची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंडविरूद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवन या मालिकेत संघात परतला आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसिय मालिकेत खेळू शकला नव्हता. जलदगती गोलंदाज शारदुल ठाकूर व यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनाही १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.

Oct 14, 2017, 08:45 PM IST

ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी

ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी 

Oct 13, 2017, 09:19 PM IST

आशिष नेहरा निवृत्त होणार

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं निवृत्ती जाहीर केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.

Oct 11, 2017, 06:21 PM IST