न्यूझीलंड

VIDEO: 'या' बॅट्समनने दुसऱ्या मॅचमध्येही केला लाजीरवाणा रेकॉर्ड

या प्लेअरने पहिल्या मॅचमध्ये केलेली चूक पुन्हा दुसऱ्या मॅचमध्येही केली.

Dec 11, 2017, 04:14 PM IST

रोबोट बनला नेता, निवडणूक लढायची तयारी

वैज्ञानिकांच्या दुनियेतला पहिला कृत्रीम बुद्धीवाला नेता विकसीत झाला आहे.

Nov 26, 2017, 10:51 PM IST

रोबोट बनणार 'राजकारणी', 2020मध्ये लढणार निवडणूक

संशोधकांनी एका रोबोटलाच राजकारणी बनविण्याचा घाट घातला आहे. हा रोबोट 2020मध्ये उमेदवार म्हणून निवडणुकही लढविण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2017, 08:44 PM IST

क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या नेहराला नवीन जॉब

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्लीत झालेल्या टी-२०नंतर निवृत्ती घेतली.

Nov 15, 2017, 04:57 PM IST

धोनी- टी २० वादात नेहराची उडी, या खेळाडूंना संधी द्या

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Nov 9, 2017, 04:57 PM IST

यांच्या मदतीनं टेलरनं केली हिंदी ट्विट!

भारत आणि न्यूझीलंडमधली शेवटची टी-20 भारतानं जिंकत मालिकाही खिशात टाकली.

Nov 9, 2017, 04:38 PM IST

तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nov 8, 2017, 09:16 PM IST

न्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी

न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे. 

Nov 8, 2017, 04:53 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली

वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. अखेरच्या आणि तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला. यासोबतच तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने खिशात घातली. 

Nov 7, 2017, 11:01 PM IST

न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 

Nov 7, 2017, 10:11 PM IST

LIVE : भारताविरुद्ध न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Nov 7, 2017, 09:30 PM IST

हजारो रुपये खर्च करुन मॅच पाहायला आले चाहते मात्र...

पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामन्याचा टॉसही अद्याप झालेला नाहीये. सामन्याच्या आधी पाऊस झाला होता. त्यामुळे आता मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. 

Nov 7, 2017, 08:00 PM IST

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु होतोय.

Nov 7, 2017, 06:46 PM IST

तिरुअनंतपुरममधील सामन्यावर पावसाचे सावट, चाहत्यांचे गणपतीला साकडे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. यातच सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी पजावनगड़ी गणपती मंदिरात पुजा करण्यात आली. 

Nov 7, 2017, 03:49 PM IST