न्यूझीलंड

न्यूझीलंडचा भारतावर दमदार विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधलीये.

Nov 4, 2017, 10:26 PM IST

पहिल्या सामन्यात राष्ट्रगीतानंतर भावूक झाला सिराज

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिला टी-२० सामना वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. तर राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केले. आशिष नेहराच्या जागी सिराजला स्थान देण्यात आले.

Nov 4, 2017, 09:16 PM IST

भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत १९६ धावा केल्यात. भारतासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

Nov 4, 2017, 08:39 PM IST

LIVE :भारत वि न्यूझीलंड दुसरी टी-२०, न्यूझीलंडने टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 

Nov 4, 2017, 06:38 PM IST

...तर विराट कोहली ठरणार पहिला भारतीय कर्णधार

  राजकोटच्या मैदानावर भारतीय संघ आज न्यूझीलंडशी भिडणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा टी-२० सामना आहे. 

Nov 4, 2017, 04:58 PM IST

हे रेकॉर्ड करुन विराट स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट देणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा टी-२० सामना रंगतोय. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयाची हीच लय कायम राखत भारतीय संघ दुसऱ्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Nov 4, 2017, 04:23 PM IST

भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये दाखल

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटमध्ये दाखल झालाय. यावेळी राजकोटमध्ये क्रिकेट संघाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

Nov 3, 2017, 08:21 PM IST

भारताच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष असो वा क्रिकेटच्या मैदानावरील सामना...दोन्ही ठिकाणी तणाव हा असतोच. त्यामुळे या दोन देशांपैकी एखाद्या देशाने सामना जिंकल्याबद्दल दुसऱ्या देशाने त्यांना शुभेच्छा दिल्या असे कधी घडत नाही. 

Nov 3, 2017, 07:13 PM IST

'म्हणून १० वर्षात पहिल्यांदाच पराभव झाला'

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. 

Nov 2, 2017, 11:39 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच भारत जिंकला टी-20 मॅच

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Nov 2, 2017, 04:55 PM IST

मॅच सुरु असताना विराट वॉकीटॉकीवर कोणाशी बोलला?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.

Nov 2, 2017, 03:51 PM IST

नेहराला विजयी निरोप, भारताचा दणदणीत विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. 

Nov 1, 2017, 10:28 PM IST

रोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर

 रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत. 

Nov 1, 2017, 08:34 PM IST

LIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे

Nov 1, 2017, 07:33 PM IST

राहुल द्रविडचा पुन्हा कोहलीवर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं २-१नं जिंकली आहे. 

Oct 30, 2017, 11:14 PM IST