न्यूझीलंड

India Vs New Zealand Semi Final PT2M59S

लंडन । World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड आज सेमी फायनल

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

Jul 9, 2019, 10:15 AM IST

World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड संघात आज उपांत्य सामना

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे.  

Jul 9, 2019, 07:43 AM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या ७ सेमी फायनलमध्ये ६ पराभव, न्यूझीलंडची खराब कामगिरी

२०१९ वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल मंगळवार ९ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

Jul 8, 2019, 07:41 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात

ऑस्ट्रेलियाचा पराभव भारताला फळला 

Jul 7, 2019, 08:27 AM IST

World Cup 2019 : उपांत्य फेरीत 'या' संघासह भारताची लढत; लक्ष्य फक्त एकच....

या दिवशी पार पडणार उपांत्य सामने... 

Jul 7, 2019, 07:47 AM IST

World Cup 2019 : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे.

Jul 3, 2019, 11:22 PM IST

World Cup 2019 : न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारत-पाकिस्तान फॅन्सचा भांगडा

क्रिकेट म्हटलं की प्रत्येक क्रिकेट चाहता हा आपल्या टीमचे समर्थन करतो.

Jun 27, 2019, 06:29 PM IST

World cup 2019 : टीम इंडिया-न्यूझीलंड मॅच रद्द झाल्याने झिवा रडली?

वर्ल्डकपच्या १२ हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसामुळे व्यत्यय येत आहे.

Jun 14, 2019, 02:42 PM IST

World Cup 2019 : जूनचा महिना आणि न्यूझीलंड, टीम इंडियाचं ते रेकॉर्ड कायम

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधला सामना पावसामुळे रद्द झाला.

Jun 13, 2019, 11:30 PM IST

World Cup 2019: भारत Vs न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट

दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. 

Jun 13, 2019, 08:39 AM IST

World Cup 2019 : टीम इंडियाची ही जोडी पहिल्यांदाच मैदानात उतरणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Jun 12, 2019, 10:22 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी, रेकॉर्ड किवींच्या बाजूने

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Jun 12, 2019, 08:00 PM IST

World Cup 2019 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट

यंदाच्या वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले आहे. 

 

Jun 11, 2019, 06:45 PM IST

न्यूझीलंडने श्रीलंकेचा धुव्वा उडवला, १० विकेटने केली मात

श्रीलंकेचे १३७ रन्सचे आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले.  

Jun 1, 2019, 09:02 PM IST