न्यूझीलंड

कुटुंबाबद्दलच्या त्या बातमीमुळे बेन स्टोक्स वृत्तपत्रावर भडकला

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स त्याच्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत छापण्यात आलेल्या बातमीमुळे चांगलाच संतापला आहे.

Sep 18, 2019, 01:07 PM IST

टीम इंडियाचा पहिला क्रमांक धोक्यात, ही टीम होणार अव्वल?

टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधला पहिला क्रमांक धोक्यात आला आहे. 

Aug 13, 2019, 07:49 PM IST

World Cup 2019 : ....म्हणून व्हायरल होतोय अंतिम सामन्याचा 'हा' व्हिडिओ

जिद्द, चिकाटी आणि साजेसा खेळ...

Jul 16, 2019, 01:24 PM IST

World Cup 2019 : 'म्हणून सेमी फायनलमध्ये पराभव झाला'; शास्त्रींची कबुली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

Jul 14, 2019, 09:17 PM IST

न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

क्रिकेट विश्वाला  नवा विश्वविजेता मिळणार आहे.

Jul 14, 2019, 02:49 PM IST

World Cup 2019 : #NZvENG क्रिकेट विश्वावर कोणाचं अधिपत्य?

ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी क्रीडाजगत सज्ज 

Jul 14, 2019, 08:09 AM IST

टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेकचं वादग्रस्त मीम; नेटकऱ्यांनी झोडपलं

भारताच्या पराभवानंतर केलेल्या ट्विटवर विवेक ट्रोल

Jul 13, 2019, 02:18 PM IST

World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली

महेंद्रसिंह धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण... 

Jul 11, 2019, 03:57 PM IST

World Cup 219 : 'तबाही मचाई....'; भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया

उपांत्य सामन्यात भारताच्या संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला 

 

Jul 11, 2019, 10:09 AM IST

World Cup 2019 : धोनी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही झाला होता धावचीत

जडेजा - धोनी  या जोडीने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Jul 11, 2019, 08:11 AM IST

World Cup 2019: न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

ही मॅच मँचेस्टर इथे खेळली जाणार आहे. 

Jul 9, 2019, 02:35 PM IST

World Cup 2019 : 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये असावेत 'हे' खेळाडू, सचिनचा विराटला सल्ला

जाणून घ्या 'मास्टर ब्लास्टर' नेमकं असं का म्हणाला.... 

Jul 9, 2019, 11:44 AM IST
India Vs New Zealand Semi Final PT2M59S

लंडन । World Cup 2019 : भारत - न्यूझीलंड आज सेमी फायनल

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्या उपांत्य सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. आज भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. मात्र मॅन्चेस्टरमध्ये आज आणि बुधवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. साखळी फेरीतही भारत आणि न्यूझीलंडचा सामना आणि अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यात आता उपांत्य फेरीतही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

Jul 9, 2019, 10:15 AM IST