...तिनं शौचालयासाठी मंगळसूत्र विकलं, पंकजा मुंडेंकडून कौतुक
घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडलीय. सौभाग्याच्या लेण्यापेक्षाही जास्त महत्त्व तिनं शौचालयाला दिलंय. यामुळेच, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्व:खर्चानं मंगळसूत्र देऊन या महिलेच्या क्रांतीकारी पावलाचं कौतुक केलंय.
Nov 6, 2014, 10:24 PM ISTपंकजा मुंडेंची दलित कुटुंबाला भेट
Nov 2, 2014, 09:29 PM ISTपंकजा मुंडेंनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
Oct 31, 2014, 05:07 PM ISTफडणवीसांची एकमताने निवड- पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2014, 08:36 PM IST‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा
भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय.
Oct 18, 2014, 02:40 PM ISTनिकालापूर्वी सत्तेसाठी रस्सी खेच सुरू
Oct 18, 2014, 09:39 AM ISTराज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार- पंकजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:55 PM IST'महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर येणार' - पंकजा मुंडे
Oct 15, 2014, 09:26 AM ISTधनंजय मुंडे X पंकजा मुंडे; विजय कुणालाही सोपा नाही
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं, मात्र पुतणे धनंजय मुंडे यांची मीडियात फारशी चर्चा होतांना दिसत नाहीय.
Oct 14, 2014, 09:11 PM ISTनेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण
सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात...
Oct 10, 2014, 08:48 PM ISTअजितदादांनी दादागिरी करण्याचा ठेका घेतलाय - पंकजा
अजितदादांनी दादागिरी करण्याचा ठेका घेतलाय - पंकजा
Oct 9, 2014, 05:53 PM ISTमला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा
गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.
Oct 4, 2014, 04:16 PM ISTमहाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय - पंतप्रधान मोदी
महाराष्ट्रात भाजपला बहुमत द्या, असे आवाहन करत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणे, हे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.
Oct 4, 2014, 03:21 PM ISTसामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.
Oct 3, 2014, 06:58 PM ISTपंकजा चालवणार मुंडेंचा वारसा- अमित शहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 06:57 PM IST