सावधान ! ढगाळ वातावरण, पाऊस डेंग्यूला पोषक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 08:06 PM ISTराज्यातील हवामान बिघडलं, कोकणात पाऊस
गेल्या चार दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय. कोकणात पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकलाय. तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे.
Nov 14, 2014, 08:06 PM ISTविदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार, 8 जखमी
सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Oct 15, 2014, 01:15 PM ISTहुडहुड वादळ विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडकले , दोघांचा मृत्यू
चक्रिवादळाने विशाखापट्ट्नम किनाऱ्यावर धडक मारली आहे. तुफान वादळ असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली असून दोघांचा या वादळाने मृत्यू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Oct 12, 2014, 11:55 AM ISTअंदमानमध्ये चक्रीवादळ, वादळी पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 08:15 AM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:59 PM ISTपरतीचा पाऊस, लोकल आणि प्रचार
परतीच्या पावसामुळे मुंबईकरांची संध्याकाळी घरी परतताना दमछाक झाली. दिवसभरात घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना पावसानेही ओले चिंब केले, वातावरणात गारवा निर्माण झाला असला. तरी आज अचानक आणखी तापमानात वाढ झाली, तर मुंबईकरांना तब्बेत सांभाळावी लागणार आहे.
Oct 1, 2014, 08:29 AM ISTपावसानंतर मराठवाड्यातील धरणांची स्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 08:50 PM ISTखान्देशात जोरदार पाऊस, धरणातून पाणी सोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:53 PM ISTचंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:49 AM ISTजम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत
जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.
Sep 6, 2014, 09:29 PM ISTजम्मूत पावसाचा हाहाकार, 9 जवान वाहून गेलेत
जम्मू-काश्मीरमध्ये पुराचा कहर सुरूच असून आता मृतांचा आकडा शंभरावर पोहोचलाय. लष्करानं बचावकार्यात 7 हजार जवान पाठवले असून त्यांनी आतापर्यंत 6 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पुलवामा जिल्ह्यात 9 जवान वाहून गेलेत. तर वैष्णोदेवीचे 10 हजार भाविक अडकलेत.
Sep 6, 2014, 12:49 PM ISTकाश्मीरमधील पुरात १०० जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 11:12 AM ISTजम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.
Sep 5, 2014, 12:53 PM ISTमुंबईत पाऊस परतला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 10:23 AM IST