मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस
मुंबई आणि उपनगरात आज पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलीय.
Aug 21, 2014, 10:15 AM ISTपावसा अभावी औरंगाबादमध्ये शेत सुकलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 08:53 PM ISTधुळे : पाऊस नसल्याने पीककर्ज रखडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 09:36 PM ISTमुंबई आणि उपनगरांत पुन्हा पाऊस
पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झालीय.
Aug 4, 2014, 11:47 AM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच
माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.
Aug 3, 2014, 07:45 PM ISTपाऊस नाशकात, आनंद औरंगाबादला...
Aug 1, 2014, 09:35 PM ISTमुंबईत पावसाचे थैमान
Aug 1, 2014, 10:07 AM ISTमुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.
Aug 1, 2014, 09:51 AM ISTमुंबई आणि उपनगरांत धो-धो पाऊस
मुंबई आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. दादर, परळ आणि सीएसटीतही जोरदार पाऊस सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि जेजे फ्लाय ओव्हरवर वाहनांची कोंडी झाली आहे.
Jul 31, 2014, 07:02 PM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTचेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू
चेंबूरमधील अशोक नगर येथील पत्र्याच्या चाळीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रमेश कुऱ्हाडे असं या बालकाचे नाव आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
Jul 31, 2014, 11:44 AM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर
उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Jul 31, 2014, 10:34 AM ISTकोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी
गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.
Jul 31, 2014, 09:32 AM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
Jul 31, 2014, 09:16 AM IST