राज्यात बेमोसमी पावसाचं धुमशान
राज्यात काल दुपारपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं धुमशान घातलं आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबद जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे. राज्यात आणखी दोन दिवसात म्हणजे १४ एप्रिल रोजी पाऊस होणार असल्याचा अंदाज खासगी संस्था स्कायमेटने वर्तवला आहे.
Apr 12, 2015, 09:04 AM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाची गारांसह हजेरी
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.
Apr 11, 2015, 04:30 PM ISTयंदाचा मॉन्सून सामान्यच राहणार : सुब्रमणियन
मॉन्सून यावर्षी सामान्यच राहणार आहे, असं मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी म्हटलंय.
Apr 9, 2015, 09:34 PM ISTनांदेड, अमरावतीतही अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Apr 9, 2015, 09:02 PM ISTपैशांचा पाऊस, पोलिसांचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:10 PM IST'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?
हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झालेत.
Apr 1, 2015, 12:50 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस
शहरात आज सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली होती. दुपारी चार नंतर परिसरात ढगांनी गर्दी केली.
Mar 29, 2015, 11:28 PM ISTबुलडाण्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू
राज्यात सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.. बुलडाण्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झालाय.. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झालेत.
Mar 29, 2015, 11:24 PM ISTरत्नागिरीत वादळी पावसाचा तडाखा
Mar 27, 2015, 03:40 PM ISTरत्नागिरीत वादळी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2015, 10:40 AM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू
अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.
Mar 27, 2015, 09:38 AM ISTपावसामुळे टीम इंडियाला लॉटरी लागेल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:52 AM ISTखुशखबर! 'यंदा चांगला पाऊस'
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी पावसाबद्दलची आहे.
Mar 22, 2015, 01:19 PM ISTनाशिक जिल्ह्यातील पिकं पाच दिवसात भूईसपाट
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीने तर वर्ष्भारात सुमारे सत्तर हजार हेक्टर नुकसान झाले आहे.
Mar 16, 2015, 07:55 PM IST