पाकिस्तान दहशतवादी राष्ट्राच्या याचिकेवर रेकॉर्ड ब्रेक हस्ताक्षर
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाख लोकांनी हस्ताक्षर केले आहे. काही दिवसात ही संख्या १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 01:00 PM ISTजवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने बनवली दहशदवांद्याची टीम
एकीकडे पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्याची गोष्ट बोलतो आणि दुसरीकडे भारतीय जवानांना मारण्यासाठी योजना देखील आखतो. भारतीय जवानांना मारण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांची एक टीम तयार करत आहे.
Oct 4, 2016, 12:10 PM ISTआता ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका
पाकिस्तान कलाकारांचे कार्यक्रम देशात नको, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. त्यानंतर पाक कलाकार पाकिस्तानात लपून-छपून गेलेत. तिकडे गेल्यानंतर भारताबद्दल वाईट मत व्यक्त केले. असे असताना आता अभिनेते ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका आलेला दिसत आहे.
Oct 4, 2016, 11:08 AM ISTजम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू कश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानकडून गोळाबार करण्यात आला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सोमवारी देखील चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्त्यूतर दिलं. यामध्ये ५ नागरीक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.
Oct 4, 2016, 09:37 AM ISTराष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा
राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.
Oct 3, 2016, 08:39 PM ISTपाकिस्तानला मागे टाकून टेस्टमध्ये भारत नंबर 1
कोलकाता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडला 178 रननं हरवलं. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.
Oct 3, 2016, 07:21 PM ISTप्रत्येक पाकिस्तानी शहीद व्हायला तयार, मियादाद बरळला
शाहीद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादाद भारताबद्दल बरळला आहे.
Oct 3, 2016, 05:16 PM ISTचंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न
अनावधानानं नियंत्रण रेषेपलिकडे गेलेला जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारतानं वेगवान प्रयत्न सुरू केलेते. आज भारताच्या लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत केलीय.
Oct 3, 2016, 01:54 PM ISTभारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण
भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसलीये. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केलीय.
Oct 3, 2016, 08:08 AM ISTपाकिस्तानींकडून वाघा बॉर्डरवर दगडफेक
वाघा बॉर्डवर बिटींग द रिट्रीटदरम्यान पाकिस्तानींकडून भारतीयांवर दगडफेक करण्यात आली आहे.
Oct 2, 2016, 09:23 PM ISTऑपरेशन डार्क थंडरचे प्रमुख निंभोरकरांची यशोगाथा
नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजेंद्र निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत.
Oct 2, 2016, 03:43 PM ISTभारताच्या या अधिकाऱ्याला घाबरतो पाकिस्तान
देशाची कमान खऱ्या अर्थाने ही अधिकाऱ्यांच्या हातात असते. जर कर्मचारीवर्ग जेव्हा सुधारतो तेव्हा कायदे व्यवस्था देखील सुधारते. देशात आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक अधिकारी आहेत. अशाच एका अधिकाऱ्याची ओळख आम्ही तुम्हाला करुन देत आहोत.
Oct 2, 2016, 03:41 PM ISTराजेंद्र निंभोरकरांचा देशाला अभिमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 03:20 PM ISTपीओकेमध्ये पाकिस्तानविरोधात लोकं उतरली रस्त्यावर
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील भागात कोटली येथे पाकिस्तानची आर्मी आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय विरोधात पीओकेमधील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. नवाज शरीफ सरकारविरोधात लोकांनी घोषणाबाजी केली आहे.
Oct 2, 2016, 02:02 PM ISTपाकिस्तानने रोखले विदेशातील विमानं, युद्धाची करतोय तयारी ?
पाकिस्तानने जवळपास त्यांच्या सगळ्याच एअरस्पेसवर विदेशातील कमर्शियल एयरलाइन्सचे उड्डाणं कमी केली आहेत. मागच्या सोमवारी 33,000 फुटपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणं पाकिस्तानने कराची एअरस्पेसवर बंद केली आहेत. लाहोर एअरस्पेसमध्येही 29,000 फुटांपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणे बंद करण्यात आली आहे.
Oct 2, 2016, 01:34 PM IST