पाकिस्तान

टेस्टमध्ये नंबर एकवर गेलेल्या पाकिस्तानची सोशल नेटवर्किंगवर गरळ

पाकिस्तान आणि इंग्लंडमधली टेस्ट सीरिज 2-2नं बरोबरीमध्ये सुटली आणि भारतानं वेस्ट इंडिजला 2-0 नं हरवलं.

Aug 26, 2016, 03:46 PM IST

पाकिस्तानचा थयथयाट - बलुची नेत्यांवर देशद्रोह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं स्वागत करणाऱ्या बलुच नेत्यांवर पाकिस्तानात गुन्हे दाखल झालेत. 

Aug 24, 2016, 11:28 AM IST

या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय... 

Aug 23, 2016, 10:08 PM IST

दाऊदचा मुक्काम पाकिस्तानातच - संयुक्त राष्ट्राचा शिक्कामोर्तब

मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच लपून बसल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द संयुक्त राष्ट्रानंच याला दुजोरा दिलाय. 

Aug 23, 2016, 07:32 PM IST

पाहा, पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात?

पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.

Aug 23, 2016, 06:00 PM IST

भारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर

वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.

Aug 22, 2016, 07:47 PM IST

पाकिस्तानी चित्रपटात काम करायला ऋषी कपूर यांचा नकार

अभिनेते ऋषी कपूर यांनी एका पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.

Aug 21, 2016, 06:21 PM IST

'मोदींनी धोक्‍याची रेषा ओलांडली' - पाकिस्तान

पाकिस्तानने म्हटले आहे,   पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये आम्ही काश्‍मीरचा मुद्दा पूर्ण ताकदीने लावून धरू, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानविषयी उघडपणे बोलून धोक्‍याची रेषा ओलांडली आहे.

Aug 18, 2016, 06:39 PM IST

'बेबी डॉल' हे मूळचं गाणं पाकिस्तानातील मराठ्यांचं

सनी लिओनवर चित्रित करण्यात आलेलं 'बेबी डॉल' हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं मूळचं बलुचिस्तानमधील आहे,

Aug 16, 2016, 06:31 PM IST

पठाणकोटजवळ आढळला पाकचा झेंडा आणि फुगा

 पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा  पठाणकोठ जिल्ह्यातील एका गावात येऊन पडलाय. १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली, भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना, पाकिस्तानचा झेंडा आणि फुगा जमिनीवर येऊन पडल्याची घटना घडली.

Aug 16, 2016, 06:12 PM IST

पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवा : शिवसेना

शिवसेनेने पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. काश्‍मीरबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करणारे पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बसीत यांना २४ तासात पाकिस्तानमध्ये परत पाठवावे, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Aug 14, 2016, 11:01 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये शहापू कंदी भागात सीमारेषेजवळ पाकिस्ताननं गोळीबार केलाय. 

Aug 14, 2016, 01:39 PM IST

पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालतिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत.

Aug 13, 2016, 11:43 AM IST