पाकिस्तान

संतापजनक : काश्मिरात पुन्हा फडकले पाकिस्तानी झेंडे

जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे शुक्रवारी फुटीरतावाद्यांच्या गटांनी काश्मिरी पंडित आणि सैनिक कॉलनी विरोधात आंदोलनाच्यावेळी पाकिस्तान आणि आयसिसचा झेंडा फडकवला. त्यावेळी फुटीरतावाद्यांनी 'जिवे जिवे पाकिस्तान' अशा घोषणादेखील दिल्या.

Jun 17, 2016, 06:04 PM IST

VIDEO : रमजान महिन्यातला हा व्हिडिओ होतोय व्हायरल

रमजान हा पवित्र महिना मानला जातो. याच निमित्तानं पाकिस्तानात प्रदर्शित झालेली एक जाहिरात सध्या व्हायरल होताना दिसतेय. 

Jun 15, 2016, 11:10 AM IST

इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Jun 12, 2016, 11:12 PM IST

भारतीय लष्करानं दाखवली माणुसकी

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.

Jun 12, 2016, 05:09 PM IST

भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतेय ही जाहिरात

दाग अच्छे है ही टॅगलाईन असलेली सर्फ एक्सेलची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

Jun 12, 2016, 11:01 AM IST

पाकिस्तानातही 'सैराट'ची पुनरावृत्ती

एका मुलीने स्वत:च्या मनाने तिला आवडतो त्या मुलासोबत लग्न केल्यामुळे तिच्या आईने आणि भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jun 9, 2016, 11:23 AM IST

26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन

चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

Jun 8, 2016, 06:28 PM IST

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

Jun 7, 2016, 03:58 PM IST

भारतावर अणुहल्ल्यासाठी पाकिस्तान सज्ज : हाफिज सईद

हाफिज सईदने पुन्हा भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हाफिज हा मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. 

Jun 6, 2016, 10:07 PM IST

छोटा करिश्मा... पाकिस्तानात दिसतोय सात वर्षांचा शोएब अख्तर!

पाकिस्तानचा उल्लेख नेहमीच तेजतर्रार बॉलर्स तयार करण्यात आघाडीवर असतो. आता याच भूमीवर एक सात वर्षांचा शोएब अख्तर धावताना आणि आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिसतोय. 

Jun 4, 2016, 11:39 PM IST

आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...

आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय. 

Jun 4, 2016, 05:17 PM IST

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Jun 2, 2016, 10:54 PM IST

पाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी

भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 2, 2016, 01:05 PM IST

भारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित

क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.

Jun 2, 2016, 12:10 PM IST

दानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?

क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.

Jun 1, 2016, 08:34 PM IST