पाकिस्तान

मृत घोषित केलेले हानिफ मोहम्मद पुन्हा जिवंत झाले

पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू हानिफ मोहम्मद यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर ते पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत.

Aug 11, 2016, 03:52 PM IST

राजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी

भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. 

Aug 10, 2016, 07:59 PM IST

७०० भटक्या कुत्र्यांची पाकमध्ये हत्या

सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी होत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्का भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये ७०० कुत्र्यांची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली.

Aug 5, 2016, 09:12 PM IST

व्यंकटेश प्रसादला शुभेच्छा देताना सेहवागनं पाकिस्तानला डिवचलं

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या ट्विटमुळे जोरदार चर्चेमध्ये आहे.

Aug 5, 2016, 07:10 PM IST

भारतातील लोकप्रिय कार्टूनची पाकिस्तानात दहशत

भारताकडून आपल्याला धोका आहे, अशी बोंब पाकिस्तान सुरूवातीपासूनच मारत आलाय.मात्र आता पाकिस्तानचा हा भयगंड हाताबाहेर गेल्याचं दिसतंय. कारण त्या देशातल्या नेत्यांना आता चक्क एका कार्टून कॅरेक्टरची भीती वाटू लागली आहे. 

Aug 4, 2016, 10:24 PM IST

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच घरी खडसावलं

इस्लामाबादमध्ये झालेल्या सार्क देशांच्या परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

Aug 4, 2016, 09:50 PM IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पाकिस्तानात

'सार्क' देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचलेत. इस्लामाबादमध्ये उद्या ही परिषद होत आहे. 

Aug 3, 2016, 10:55 PM IST

म्हशींचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पाक पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल!

काय, म्हशींचा इंटरव्ह्यू? कसं शक्य आहे हे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... पण, पाकिस्तानी टीव्हीवर तर अनेकांना पाहायला मिळालंय.

Aug 2, 2016, 01:44 PM IST

पठाणकोट हल्ला : पाकविरोधात अमेरिकेकडून भारताला ठोस पुरावे

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अमेरेकेने भारताला पाकिस्तानाविरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेने NIAला 1हजार पानांचं डोजीयर दिले आहे.

Jul 30, 2016, 11:12 PM IST

पठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे

पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.

Jul 30, 2016, 03:58 PM IST

पाकिस्तानमध्ये स्मार्ट फोनपेक्षा बंदुका स्वस्त

  स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.

Jul 28, 2016, 11:30 PM IST

पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी बोलवलं

भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत. 

Jul 26, 2016, 11:31 AM IST

'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'

परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.

Jul 23, 2016, 10:09 PM IST

'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय'

काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे.

Jul 22, 2016, 11:30 PM IST