पाकिस्तान

कंदीलच्या हत्येनंतर पाकिस्तानला जाग

कंदीलच्या हत्येनंतर पाकिस्तानला जाग 

Jul 21, 2016, 05:11 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंहानी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत काश्मीर हिंसाचारावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीरी ही आमची जनता आहे. त्यामुळे तिथं जनमत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी खडसावलं. 

Jul 18, 2016, 10:02 PM IST

मॉडेल कंदील बलोच हत्येवर राखी सावंत पाहा काय म्हणाली?

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची मुलतानमध्ये हत्या, सख्ख्या भावानंच गोळ्या झाडल्याचा आरोप, हॉरर किलींगचा प्रकार असल्याचा संशय आहे. या हत्येचा निषेध अभिनेत्री राखी सावंत हिने केलाय. हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचावचा नारा दिलाय. मोदींप्रमाणे पाकिस्तान पंतप्रधानांनी कित्ता गिरवला पाहिजे. बेटी हटाव नको. 

Jul 16, 2016, 05:22 PM IST

पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Jul 15, 2016, 07:25 PM IST

पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!

  पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात.  

Jul 15, 2016, 05:18 PM IST

पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन

पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन करण्यात आल्याची चर्चा शहरात लागलेल्या पोस्टर्सवरून सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं , असं आवाहन करणारे पोस्टर्स  शहरात झळकरत आहेत.

Jul 12, 2016, 09:11 PM IST

रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!

कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.

Jul 12, 2016, 04:46 PM IST

चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद

लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.

Jul 2, 2016, 05:21 PM IST

पाकिस्तानला काश्मीर युद्धाने मिळणार नाही- हीना रब्बानी

पाकिस्तानला युद्ध करुन काश्‍मीर जिंकण्यात यश येणार नाही, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी आज (सोमवार) केली. 

Jun 27, 2016, 07:37 PM IST

...तर गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

सीमेपलीकडून असाच गोळीबार सुरु राहिला तर त्याला प्रत्त्युत्तर देताना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

Jun 26, 2016, 09:13 PM IST

व्हिडिओ : पाकिस्तानच्या 'एन्जल'ला टफ फाईट देतोय भारताचा 'ब्रिंजल'

पाकिस्तानचा गायक ताहिर शाहचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. 

Jun 24, 2016, 09:24 PM IST

व्हिडिओ वायरल : भारत-पाक सीमेवर जवानांमध्ये हाणामारी!

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला बॉर्डरवर रिट्रीट सेरेमनीदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दोन जवानांमध्ये चांगलीच हाणामारी रंगली. 

Jun 23, 2016, 11:45 PM IST