आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...
आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय.
Jun 4, 2016, 05:17 PM ISTम्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.
Jun 2, 2016, 10:54 PM ISTपाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी
भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jun 2, 2016, 01:05 PM ISTभारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित
क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.
Jun 2, 2016, 12:10 PM ISTदानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?
क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.
Jun 1, 2016, 08:34 PM ISTउपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मोठी चूक... भारतासोबतच लागला पाकिस्तानचा नकाशा
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.
Jun 1, 2016, 04:52 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट युद्ध
भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.
Jun 1, 2016, 03:53 PM ISTभारत-पाकिस्तान मालिकेबाबत बीसीसीआयशी चर्चा नको
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी बीसीसीआयबरोबर कोणतीही चर्चा करु नका, असे आदेश पाकिस्तानच्या सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत.
May 29, 2016, 08:58 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यातील भांडणं
मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक वेळा खेळाडूंमध्ये भांडणांचे क्षण येतात, हे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात, तसे पाहिले तर हे तिखट क्षण म्हणावे लागतील.
May 29, 2016, 12:46 PM ISTपाकिस्तानच्या हद्दीत अमेरिकेचा द्रोण हल्ला
पाकिस्तानच्या हद्दीत अमेरिकेचा द्रोण हल्ला
May 22, 2016, 01:19 PM IST26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका
लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.
May 20, 2016, 11:14 PM ISTलष्कर-ए-तोयबाचा नेता लख्वी वर पाकिस्तानच्या कोर्टात खटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 09:05 PM ISTपाकिस्तानी टीममध्ये फक्त एक खेळाडू ग्रॅज्युएट
पाकिस्तानी क्रिकेट टीमचं प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून चांगलं होत नाहीये.
May 20, 2016, 04:00 PM ISTअतिरेक्यांचे तुष्टीकरण थांबवा
May 6, 2016, 12:43 PM ISTभारतानं पाठवलेले लसणाचे ४२ ट्रक पाकिस्तानातून माघारी
भारतातून पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले लसणाचे तब्बल ४२ ट्रक पाकनं माघारी धाडलेत.
May 5, 2016, 04:16 PM IST