पाकिस्तान

या नंबरवरुन फोन आला तर तो कधीही उचलू नका!

भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान नवीन नवीन फंडे वापरत आहे. यासाठी त्यांनी भारतीय मोबाईल कंपन्यांचा आसरा घेतलाय. तुम्हाला लकी ड्रा लागल्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. यातून त्यांचा मोबाईल डाटा हॅक केला जात आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Apr 22, 2016, 07:46 PM IST

पाकमध्ये मृत्यू झालेल्या कृपाल सिंग यांचं हृदय-जठर गेलं कुठे?

पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.

Apr 21, 2016, 11:06 AM IST

पाकिस्तानने दाखवली आपली औकात, भारतीयाचे हृदय-जठर काढून घेतले

पाकिस्तानने आपला नीचपणा दाखवून दिलाय. भारतीय कैदी कृपालसिंग याचे हृदय आणि जठर काढून घेतले. पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या कृपालसिंगचा मृत्यू झाला होता.

Apr 20, 2016, 04:07 PM IST

प्रसिद्ध पाकिस्तानी व्यक्ती या आपल्याच बहिणींचे पती आहेत!

पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्याच बहिणींशी लग्न केलेय. या व्यक्ती मुलांचे वडील आणि मामाही आहेत.

Apr 19, 2016, 06:58 PM IST

अजब-गजब : चेहरा मुलीचा, शरीर लांडग्याचं!

जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. पाकिस्तानातही एक अशीच मुलगी पाहायला मिळतेय... जिचा चेहरा मुलीचा पण शरीर मात्र लांडग्याचं आहे.

Apr 19, 2016, 08:11 AM IST

ऐश्वर्याच्या 'सरबजित'वर पाकिस्तानात बंदी?

पाकिस्तान आणि भारतात अनेक वेळा एखाद्या विषयावर राजकीय मतभेद असतात.

Apr 18, 2016, 10:52 PM IST

टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानातील हिंदूंना म्हटले 'कुत्रा'

पाकिस्तानातील एक टीव्ही शो दरम्यान, हिंदूंना कुत्र्याची उपमा देण्यात आली.

Apr 18, 2016, 05:24 PM IST

आश्चर्य : कोल्ह्याचे शरीर आणि माणसाचे डोके

जगात अनेक अजब-गजब गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक अजब-गजब मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. या मुलीचे अर्धे शरीर कोल्ह्याचे आहे तर अर्धे शरीर माणसाचे. मुमताज मगल असं या मुलीचे नाव आहे. 

Apr 18, 2016, 11:41 AM IST

वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले

वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले

Apr 17, 2016, 08:42 PM IST

पाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर

भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे. 

Apr 17, 2016, 05:10 PM IST

वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले

काश्मीर मुद्द्यावर आता रिपाई नेते रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलंय.  

Apr 17, 2016, 04:13 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच विक्रीसाठी काढल्याची जाहिरात ईबे या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांची किंमत ६२.३ लाख रुपये ऐवढी देण्यात आली आहे. शरीफ हे काहीही कामाचे नसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान असल्याचं म्हटलं गेलं आहे.

Apr 14, 2016, 02:11 PM IST

जज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'

पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं.

Apr 13, 2016, 07:48 PM IST

पाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर

भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.

Apr 13, 2016, 10:58 AM IST

भारताचा पाकिस्तानवर ५-१ ने विजय

 सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा ५-१ असा धुव्वा उडवत तिसऱ्या विजयाची नोंद केली. 

Apr 12, 2016, 05:17 PM IST