पाकिस्तान

भारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. 

Oct 5, 2014, 01:45 PM IST

चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Oct 2, 2014, 06:15 PM IST

मोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 

Sep 28, 2014, 04:39 PM IST

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Sep 20, 2014, 04:02 PM IST

पाक पंतप्रधान शरीफ, काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. 

Sep 17, 2014, 08:29 PM IST

‘टी-ट्वेन्टी’साठी नव्या कॅप्टनची घोषणा

२०१६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी ‘पाकिस्तान टी-२०’चा कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

Sep 16, 2014, 05:11 PM IST

'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे '

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.

Sep 16, 2014, 12:12 PM IST

MUST WATCH: 6 यार्डापेक्षाही कमी अंतरावर लागला छक्का

क्रिकेटच्या इतिहासातील एका चेंडूवर हा सर्वात कमी अंतरावरील सिक्स ठरला आहे. चेंडू फलंदाजाने केवळ १० पाऊलांवर फटकावला आणि त्याला मिळाले सहा रन्स. हे सहा रन्स चेंडू सीमारेषेच्या पार गेला नाही. मैदानावर पळूनच सहा रन्स झाले. यातील केवळ एक रन फलंदाजांनी पळून काढला. 

Sep 15, 2014, 03:01 PM IST

नसरुद्दीनची पाकिस्तानी पत्नी आणि अस्तित्वच नाकारलेली मुलगी

नसरुद्दीन शाहच्या इमाद आणि विवान या दोन मुलांना तुम्ही अनेक ठिकाणी फोटोंतून पाहिलं असेल... पण, याच नसरुद्दीन शाह यांना या दोन मुलांपेक्षा मोठी एक मुलगीही आहे... हीबा तिचं नाव... पण, हीबा हिला नसरुद्दीननं अनेक वर्षांपर्यंत आपली मुलगी मानण्यासही नकार दिला होता.

Sep 13, 2014, 02:30 PM IST

'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी

‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.  

Sep 12, 2014, 01:55 PM IST